advertisement

Pune Gas Shortage Video: नशिबात असेल तरच पेटणार गॅस! 350 सिलेंडर अन् ग्राहकांची 1.5 किमी रांग!

Last Updated: Mar 13, 2026, 12:39 IST

Pune Gas Shortage Video:  युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईचा परिणाम पुण्यात दिसून येत आहे. एलपीजी गॅस खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सिंहगड रोड परिसरात जवळपास दीड किलोमीटरपर्यंत रांग असल्याचे चित्र दिसले. सलग तिसऱ्या दिवशी नागरिक सकाळी साडेसहापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याची माहिती आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Pune Gas Shortage Video: नशिबात असेल तरच पेटणार गॅस! 350 सिलेंडर अन् ग्राहकांची 1.5 किमी रांग!
advertisement
advertisement
advertisement