पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्यांदाच 'स्पेको एमआय-१' (Speko MI-1) या सामाजिक मानवी रोबोची (Social Humanoid Robot) चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळावरील गर्दीवर लक्ष ठेवण्यापासून ते प्रवाशांना विमान उड्डाणाची माहिती देण्यापर्यंत हा रोबो मदत करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या रोबोचे काम कसे चालते? वाचा सविस्तर!



