Pune:गाडी रस्त्यात बंद पडलीये? फक्त एक कॉल करा अन् मेकॅनिक तुमच्या समोर ! तरुणांनी सुरू केलेलं Hii mechanic चर्चेत !

Last Updated: Jan 22, 2026, 15:08 IST

\r\nपुणे: पुण्यातील उरुळी कांचन परिसरात राहणारे रोशन साठे यांनी मॅनेजर पदाचा राजीनामा देऊन घरपोच कार आणि टू व्हीलर सर्व्हिसिंगचा व्यवसाय सुरू केला. \"एक कॉल करा, मेकॅनिक तुमच्या दारात येईल आणि तुमची कार तुमच्या डोळ्यासमोर दुरुस्त करून देईल\" या संकल्पनेतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. फार कमी दिवसांतच हा व्यवसाय नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला.\r\n

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Pune:गाडी रस्त्यात बंद पडलीये? फक्त एक कॉल करा अन् मेकॅनिक तुमच्या समोर ! तरुणांनी सुरू केलेलं Hii mechanic चर्चेत !
advertisement
advertisement
advertisement