Global NCAP गाड्यांची टेस्टिंग कशी करते? जाणून घ्या स्टार देण्यामागची कहाणी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Global NCAP एक स्वतंत्र संस्था आहे. जी गाड्यांची सेफ्टी टेस्ट करते. भारतात विकल्या जाणाऱ्या अनेक कारची येथे टेस्ट करायची असते आणि 1 ते 5 स्टार रेटिंग मिळते. प्रोसेसमध्ये रँडम गाडी निवडणे, डमी लावणे, क्रॅश करणे आणि स्कोरिंगचा समावेश आहे. हे पूर्णपणे ट्रान्सपेरेंट असते. जेणेकरुन कस्टमर आपल्यासाठी सेफ कार निवडू शकतील. चला जाणून घेऊया. गाडीमध्ये टेस्ट कशी केली जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्टेप 7 - स्कोअरिंग (Adult + Child + Safety Assist): प्रौढ प्रवाशांना 17 गुण मिळतात, बाल प्रवाशांना 49 पॉइंट मिळतात आणि सेफ्टी असिस्टना (ESC, belt reminder इ.) अतिरिक्त गुण मिळतात. एकूण स्कोअर 1-5 स्टार पर्यंत श्रेणीबद्ध केला जातो. म्हणूनच बहुतेक वाहने ESC आणि सहा एअरबॅग्जसह स्टँडर्ड म्हणून येतात.
advertisement









