advertisement

शरद पवारांना सहा दिवसांनी डिस्चार्ज, समोर शेकडो कार्यकर्ते, कटाक्ष टाकून अभिवादन, Exclusive Video

Last Updated: Feb 14, 2026, 12:26 IST

शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्यानं बारामतीमधून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तब्बल ५ दिवसांचे उपचार घेतल्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे. ६ व्या दिवशी रुग्णालयातून व्हिल चेअरवर बसून ते रुग्णालयातून बाहेर आले. त्यांनी बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा हात दाखवून कार्यकर्ते आणि समर्थकांना अभिवादन केलं. त्यानंतर ते गाडीत बसले आणि घराच्या दिशेनं निघाले. त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
शरद पवारांना सहा दिवसांनी डिस्चार्ज, समोर शेकडो कार्यकर्ते, कटाक्ष टाकून अभिवादन, Exclusive Video
advertisement
advertisement
advertisement