सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील जुन्या सांगली- सातारा रोडवर सासपडे नावाचे गाव आहे. गावात सोयीसुविधा पोहोचल्या आहेत. मात्र, या गावात आजही दुध विकलं जात नाहीये. 'दुध न विकण्याची' इथे समज आहे, गावातील 75 टक्के लोक आजही दुध विकत नाहीत. दूध न विकण्या बद्दल सासपडे गावातील मंडळींनी कारणे सांगितले आहेत. याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकल18'ने केला. तेव्हा येथील गावकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Last Updated: Dec 26, 2025, 12:58 IST


