दिवसभर IT नोकरी अन् रात्री स्वतःचा बिझनेस! मुंबईच्या दिव्याने आवड म्हणून उभा केला 2.5 लाखांचा व्यवसाय ! video

मुंबई: शिक्षण, नोकरी आणि आवड यांचा समतोल साधत अनेक तरुण आज नव्या वाटा शोधत आहेत. त्याच प्रवाहात आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिव्याने आपल्या आवडीला व्यावसायिक रूप देत स्वत:चा महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आहे. दिव्याने बीएससी आयटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. मात्र नोकरीपुरतीच मर्यादित न राहता, तिने आपल्या सर्जनशीलतेला संधी देत पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल टाकले.

Last Updated: Dec 27, 2025, 19:54 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Success Story/
दिवसभर IT नोकरी अन् रात्री स्वतःचा बिझनेस! मुंबईच्या दिव्याने आवड म्हणून उभा केला 2.5 लाखांचा व्यवसाय ! video
advertisement
advertisement
advertisement