advertisement

राहायला घर नव्हते, तरी वयाच्या साठीतही थांबले नाहीत; पाहा लोकरेंची प्रेरणादायी Success Story !

Last Updated: Dec 09, 2025, 15:37 IST

जन्मापासून दारिद्र्य वाट्याला आलेल्या जालंदर लोकरे यांनी वयाच्या साठीमध्येही एका पंचवीशीतल्या तरूणाला मागे टाकले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या व्यवसायात त्यांनी वयाच्या साठीमध्ये, हार मानली नाही. राहायला घर नाही की दार. वडील धनगर असल्याने मेंढी पालन व्यवसाय करत त्यामुळे ते कुठेही जंगलात राहून दिवस लोटायचे. परंतु लोकरे जिद्दी आणि धाडसी ज्या वयात मुले शाळेत जातात त्याच वयात लोकरे त्या शाळेच्या बाहेर राहून चणे विकायचे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Success Story/
राहायला घर नव्हते, तरी वयाच्या साठीतही थांबले नाहीत; पाहा लोकरेंची प्रेरणादायी Success Story !