नीता अंबानी यांनी वाढदिवसाची मंगलमय सुरुवात केली आहे. मंदिरात जाऊन प्रार्थना केली. नीता अंबानी केवळ उद्योगजगत आणि समाजसेवेत आघाडीवर आहेत. जीवनातील प्रत्येक टप्पा आभार आणि नम्रतेने साजरा करण्यावर त्यांचा विश्वास आहे. वाढदिवशी केलेली ही प्रार्थना म्हणजे केवळ एका वर्षाची सुरुवात नव्हे, तर उद्देशपूर्ण जीवनाचा नवा अध्याय आहे.नीता अंबानींनी मंदिरात जाऊन ईश्वराच्या चरणी मन:पूर्वक नतमस्तक होत आपल्या नव्या प्रवासाला शुभारंभ केला.
Last Updated: November 02, 2025, 16:57 IST