advertisement

Video: शिकार करायला गेला अन् स्वतःच विहिरीत पडला! रत्नागिरीत काळ्या बिबट्याचा LIVE रेस्क्यू!

Last Updated: Mar 24, 2026, 14:04 IST

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन समोर आले आहे. एका भक्षाचा पाठलाग करत असताना बिबट्याचे नियंत्रण सुटले आणि तो थेट एका खोल विहिरीत कोसळला. सुदैवाने, वेळेत माहिती मिळाल्याने वन विभागाने या बिबट्याला जीवदान दिले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: शिकार करायला गेला अन् स्वतःच विहिरीत पडला! रत्नागिरीत काळ्या बिबट्याचा LIVE रेस्क्यू!
advertisement
advertisement
advertisement