advertisement

Himachal Video: नुसताच बर्फ अन् घसरट रस्ते! अटल बोगद्याजवळ हजारो गाड्यां अडकल्या

Last Updated: Mar 20, 2026, 19:20 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आज हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याला (Atal Tunnel) बसला आहे. अचानक झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सर्वत्र नुसताच बर्फ साचला असून, रस्ते अत्यंत घसरट झाले आहेत. यामुळे मनाली-लेह महामार्गावर हजारो गाड्या एकामागोमाग एक अडकून पडल्या आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
Himachal Video: नुसताच बर्फ अन् घसरट रस्ते! अटल बोगद्याजवळ हजारो गाड्यां अडकल्या
advertisement
advertisement
advertisement