advertisement

Viral Video: '३० वर्षांची सोबत सुटताना डोळे पाणावले!' केरळमधील SBI कर्मचाऱ्याचा निरोप पाहून तुम्हीही व्हाल भावूक...

Last Updated: Mar 11, 2026, 17:11 IST

केरळ: ज्या बँकेत आयुष्यातील ३० ते ३५ वर्ष घालवली, ज्या सहकाऱ्यांसोबत रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट मैत्री झाली, त्यांना कायमचं सोडताना काय वाटत असेल? केरळमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आयुष्यभर निष्ठेने सेवा केल्यानंतर, आपल्या कामाच्या शेवटच्या दिवशी त्या कर्मचाऱ्याला मिळालेला निरोप पाहून "माणुसकी अजूनही जिवंत आहे" याची खात्री पटते. निवृत्तीच्या वेळी सहकाऱ्यांनी त्यांच्यावर केलेला फुलांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या कडकडाटात दिलेला सन्मान हा केवळ एक समारंभ नव्हता, तर त्या कर्मचाऱ्याने आयुष्यभर कमावलेल्या प्रेमाची पावती होती.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
Viral Video: '३० वर्षांची सोबत सुटताना डोळे पाणावले!' केरळमधील SBI कर्मचाऱ्याचा निरोप पाहून तुम्हीही व्हाल भावूक...
advertisement
advertisement
advertisement