वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला.कार्यक्रम सुरु असताना युवकांमध्ये भांडण झालं. त्यात एकमेकांवर खुर्ची फेकून मारली. या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा देखील उपस्थित होता.या गोंधळाला पोलिसांनी नियंत्रणात आणले.
Last Updated: Jan 06, 2026, 15:06 IST


