पिझ्जा खायची झाली इच्छा, डॉमिनोजकडून ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच उडाली तोंडाची चव

Last Updated:

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक डॉमिनेजला ट्रोल करत आहे. अनेक पिझ्जा लवर्सना या बातमीमुळे धक्का बसला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : तरुण मंडळींसाठी पिझ्जा तर अगदी जवळचा विषय आहे. कुठल्याही पार्टी किंवा कार्यक्रमाला पिझ्जा लोक आवर्जून ऑर्डर करतात. डॉमिनो़ज पिझ्जा तर भारतासह इतरही देशात प्रसिद्ध आहे. परंतू याच प्रसिद्ध पिझ्जा ब्रँडबद्दल अशी माहिती समोर आली आहे, जे ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. त्यात तुम्ही जर पिझ्जा लवर असाल तर मात्र विषयच संपला.
सोशल मीडियावर डॉमिनो़ज पिझ्जा संदर्भात एका व्यक्तीने फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आवडीने मागवलेल्या पिझ्जाचा बॉक्स उडल्यावर त्याला काय दिसले ते सांगितले आहे. ज्यामुळे हा विषय सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड झाला आहे.
अनेक कंपन्या पिझ्झा विकतात, पण डॉमिनोज पिझ्झा खूप चांगला मानला जातो. यामुळे, मोठ्या शहरांच्या जवळपास प्रत्येक चौकात तुम्हाला डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्स आढळतील, जिथे खूप गर्दी देखील दिसते. लोक त्यांच्या घरी देखील डॉमिनोज वरून पिझ्झा ऑर्डर करतात परंतू कदाचित ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही तो पुन्हा ऑर्डर करणार नाही.
advertisement
अलीकडे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit च्या ग्रुप @Nutty_ls17 नावाच्या वापरकर्त्याने पिझ्जाशी संबंधित एक आश्चर्यकारक अनुभव सांगितला. त्याने एक फोटो पोस्ट केला जो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्या व्यक्तीने लिहिले- “बऱ्याच दिवसांपासून डॉमिनोजचे काहीही खाल्ले नव्हते. त्यांचा पूर्वी चांगला व्यवहार असायचा. पण आता नाही.
कॅप्शनमध्ये लिहिले "तो फोटोमध्ये सॉस नाही, तो ग्रीस आहे." हे वाहनांमध्ये टाकलेले ग्रीस नसून प्राण्यांची गोठलेली चरबी आहे.
advertisement
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने पिझ्झा वर उचलला आहे आणि त्याच्या खाली खूप ग्रीस दिसत आहे, ज्यामुळे तो केवळ आश्चर्यचकित झाला नाही तर इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांना देखील आश्चर्यचकित केलं आह. ही पोस्ट व्हायरल होत असून, त्यावर शेकडो लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
लोक डॉमिनोजवर टीका करत आहेत एका व्यक्तीने सांगितले की, त्याला 7 वर्षांपूर्वीपासून डॉमिनोजची समस्या आहे की, तुम्ही जो काही पिझ्झा खरेदी करता, त्यात टॉपिंग्स सारखेच असायचे, यामुळे त्याने डॉमिनोज पिझ्झा खाणे बंद केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पिझ्जा खायची झाली इच्छा, डॉमिनोजकडून ऑर्डर केला, पण बॉक्स उघडताच उडाली तोंडाची चव
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement