कोणता जीव आहे ज्याला 2 हृदय आणि 9 मेंदू आहेत? 99 टक्के लोक उत्तर द्यायला फेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
. आज आम्ही असेच काही कामाचे प्रश्न तुमच्यासाठी आणले आहे. ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर होईल.
मुंबई, 30 नोव्हेंबर : सामान्य ज्ञानाची माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे. ज्याचा वापर आयुष्यात कुठे ना कुठे नक्कीच होतो. तसेच जे लोक सरकारी परीक्षा देण्याचा विचार करत असतील. अशा लोकांसाठी देखील असे प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं आहे. आज आम्ही असेच काही कामाचे प्रश्न तुमच्यासाठी आणले आहे.
प्रश्न 1 - हत्ती गुफा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर 1 - हत्ती गुफा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आहे.
प्रश्न 2 - हिंदी भाषिक रोबोटचे नाव काय आहे?
उत्तर 2 - हिंदी भाषिक रोबोटचे नाव रश्मी आहे.
प्रश्न 3 - कोणत्या प्राण्याला डोळे नाहीत?
उत्तर 3 - गांडुळाला डोळे नसतात.
प्रश्न 4 - दख्खनच्या पठारावरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
advertisement
उत्तर 4 - दख्खनच्या पठारावरील सर्वात लांब नदी कृष्णा नदी आहे.
प्रश्न 5 - भारतातील सर्वात नापीक जमीन कोणत्या राज्यात आहे?
उत्तर 5 - राजस्थानमध्ये भारतातील सर्वात नापीक जमीन आहे.
प्रश्न 6 - कोणत्या देशात फोटो काढणे हा गुन्हा मानला जातो?
उत्तर 6 - तुर्कमेनिस्तानमध्ये छायाचित्रे काढणे हा गुन्हा मानला जातो.
advertisement
प्रश्न 7 - जगातील पहिला मोबाईल कोणत्या कंपनीने बनवला?
उत्तर 7 - जगातील पहिला मोबाईल मोटोरोला कंपनीने बनवला.
प्रश्न 8 - भारतातील कोणत्या राज्यात दारूवर पूर्ण बंदी आहे?
उत्तर 8 - बिहारमध्ये दारूवर पूर्ण बंदी आहे.
प्रश्न 9 - कोणता देश सर्वात जास्त हिऱ्यांचा उत्पादक आहे?
उत्तर 9 - हिऱ्यांचा सर्वात मोठा उत्पादक रशिया आहे.
advertisement
प्रश्न 10 - कोणत्या प्राण्याला 2 हृदय आणि 9 मेंदू आहेत?
उत्तर 10 - ऑक्टोपसला 2 हृदय आणि 9 मेंदू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2023 11:00 PM IST