Aajache Rashibhavishya: संकटाचं वादळ आलं तरी ती चूक नको, बुधवारी नशीब चमकणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: बुधवारचा दिवस 12 राशींसाठी वेगवेगळ्या संधी आणि आव्हाने घेऊन येणार आहे. तुमच्या नशिबात आज काय वाढून ठेवलंय? जाणून घेऊ.
मेष राशी - मागच्या दिवसात तुम्ही जितके धन भविष्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल. आज तुमचा भाग्यांक हा 1 असणार आहे. तसेच शुभ रंग नारंगी असा असणार.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कन्या राशी -आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. अविवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
धनु राशी-काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. हुशारीने गुंतवणूक करा. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. अचानक धन लाभ होईल अशी आशा आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहेत तर रंग लाल आहे.
advertisement
मकर राशी - तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल परंतु, तुम्हाला ते मिळणार नाही. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी -जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. तुमचा शुभ अंक २ आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
मीन राशी - तुम्हाला स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement