Maruti आता मार्केटमध्ये करणार मोठा धमाका, 40 किमी मिळेल मायलेज, ही आहे ती SUV!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मागील काही वर्षांपासून एकापेक्षा एक कार लाँच करून मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. आता मारुती सुझुकी हायब्रिड कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. एप्रिल २०२४ मध्ये maruti suzuki fronx लाँच केली होती. maruti suzuki fronx ही एक कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही यशस्वी ठरली आहे. लाँच झाल्यापासून सर्वाधिक विक्रीमध्ये maruti suzuki fronx नेहमी टॉप १० मध्ये पाहण्यास मिळाली. आता हीच maruti suzuki fronx आता हायब्रिड स्वरुपात लाँच होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


