advertisement

'या' 7-सीटर फॅमिली SUV वर मिळतेय 3.70 लाख रुपयांची सूट! सेफ्टीमध्येही बेस्ट

Last Updated:
तुम्हीही दमदार 7 सीटर कार खरेदी करु इच्छित असाल तर ही बेस्ट संधी आहे. कारण MG Gloster वर सध्या मोठी 3.70 लाख रुपयांची सूट मिळतेय. ही कार या सेगमेंटमध्ये व्हॅल्यू फॉर मनी ठरतेय.
1/7
MG Motor India आपल्या सर्वात मोठ्या एसयूव्हीवर या महिन्यात मोठं डिस्काउंट देतेय. MG Gloster यावर मोठं डिस्काउंट तुम्हाला मिळतंय. एप्रिल 2026 मध्ये Toyota Fortuner आणि Jeep Meridian सारख्या कारशी टक्कर घेणारी ही एसयूव्ही तुम्हाला लाखो रुपयांच्या सूटसह खरेदी करता येईल.

2/7
कंपनी या महिन्यात नवीन Gloster च्या खरेदीवर 3.50 लाख रुपयांचं कॅश डिस्काउंट देतेय. यासोबतच 20 हजार रुपयांचं एक्सजेंज बोनसही ऑफर केलं जातंय. अशाप्रकारे MG Gloster वर एकूण डिस्काउंट 3.70 लाख रुपये होतं. तुम्हीही सध्याच्या काळात एक रफ अँड टफ 7-स्टीर ऑफरोडर एसयूव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर ही एक चांगली संधी ठरू शकते. चला आता ग्लॉस्टरची किंमत आणि खासियतवर नजर टाकूया.

3/7
डिझाइन आणि डायमेंशन : एमजी ग्लोस्टर एक फूल-साइज प्रीमियम एसयूव्ही आहे. जी बोल्ड डिझाइन, लग्जरी इंटीरियर आणि पॉवरफूल परफॉर्मेंससह भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या कारची डिझाइन आक्रमक आणि मस्कुलर आहे. 4985 मिमी लांब बॉडी, 1926 मिमी रुंद स्टांस, 1867 मिमी उंची आणि 2950 मिमीचा लांब व्हीलबेसमुळे या कारा रोडवर दबदबा आहे. एलईडी हेडलँप्स, मोठे ग्रिल, 19-इंच अलॉय व्हील्स आणि मस्कुलर व्हील आर्चेस या कारला टोयोटा फॉर्च्यूनरसारखा कॉम्पिटिटर बनवतात.

4/7
इंटीरियर आणि फीचर्स : इंटीरियर खुप लग्जरी आणि स्पेशियस आहे. 6 किंवा 7 सीटर ऑप्शन उपलब्ध आहेत. यात सेकंड रोमध्ये कॅप्टन सीट्स उपलब्ध आहेत. प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, सॉफ्ट-टच मटेरियल, 64-कलर एंबियंट लायटिंग, पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड-हीटेड-मसाज फ्रंट सीट्स, 3-झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर्ड टेलगेट याला मोबाईल लाउंज बनवतात. 12.3 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो, 12-स्पीकर साउंड सिस्टम आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारख्या फीचर्समुळे ती या सेगमेंटमध्ये टॉपवर आहे. i-Smart कनेक्टेड टेक 75+ फीचर्स देते.

5/7
फीचर्समध्ये लेव्हल- 1 ADAS (एडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आदी.) , 360°कॅमेरा, पॉवर्ड सीट्स विद मेमोरी आणि वायरलेस चार्जिंगचा समावेश आहे. सेफ्टीसाठी यामध्ये 6 एयरबॅग्स, सोबतच ABS+EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड, हिल डिसेंट कंट्रोल, TPMS, ISOFIX आणि ADAS फीचर्स मिळतात. लॅडर-फ्रेम चेसिस मजबूती देतात.

6/7
इंजिन आणि परफॉर्मेंस : ही कार दोन इंजिन ऑप्शनमध्ये येते. एक 2.0L टर्बो डिझेल (161 PS पावर, 373.5 Nm टॉर्क, 2WD) आणि 2.0L ट्विन-टर्बो डिझेल (215.5 PS पावर, 478.5 Nm टॉर्क, 4WD with टेरेन मोड्स) सह सादर केली जाते. दोन्ही 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.

7/7
कारचा परफॉर्मेंस जबरदस्त आहे. फास्ट एक्सीलरेशन, चांगला टॉर्क लो RPM वर आणि ऑफ-रोड क्षमता (4WD मध्ये 7 टेरेन मोड्स) बेस्ट आहे. मायलेज जवळपास 10-13 kmpl पर्यंत आहे. 75 लिटर फ्यूल टँक लाँग ड्राइव्हसाठी उपयुक्त आहे.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement