advertisement

Suraj Chavan Wife Pregnancy : 4 महिन्यांआधी लग्न अन् सूरज चव्हाणच्या बायकोचं डोहाळे जेवण? संजनाचा बेबी बंपसह PHOTO व्हायरल

Last Updated:
Suraj Chavan Wife Pregnancy Rumours: सूरज चव्हाण लग्नाच्या चार महिन्यांनी बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच संजनाचे बेबी बंपमधील फोटो व्हायरल झालेत. नेमकी काय भानगड आहे?
1/9
बिग बॉस मराठी 5 चा विजेता आणि टिक टॉक स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची पत्नी संजना आणि तिच्या प्रेग्नंसीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

2/9
लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच संजना प्रेग्नंट असल्याची माहिती व्हायरल झाली आहे.  डिसेंबर महिन्यात सूरज चव्हाणने त्याच्या मामाची मुलगी संजना हिच्याशी लग्न केलं.

3/9
लग्नानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता अचानक संजनाच्या प्रेग्नंसीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

4/9
या चर्चेला सुरुवात झाली ती संजनाच्या नावाने असलेल्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमुळे. या पोस्टमध्ये संजनाने 'मी बाळाची वाट पाहतेय' असा ऑडिओ शेअर केला होता. ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी तिला शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला.

5/9
यानंतर आता संजनाचे नवे फोटो व्हायरल होत आहेत ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे. हे फोटो व्हायरल होताच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. लग्नाच्या चार महिन्यात संजनाचं डोहाळे जेवण कसं होऊ शकतं असंही अनेकांनी म्हटलं आहे. 

6/9
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काच साडीतील दोन फोटो समोर आलेत. एका फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसतो. तर दुसऱ्या फोटोमध्ये तसं काहीच दिसत नाही.

7/9
यामुळे हे फोटो खरे आहेत की बनावट असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नेटिझन्सनी हे फोटो AI च्या मदतीने तयार केलेले असल्याचा दावा केला आहे. शिवाय ज्या अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आलेत ते अकाऊंट संजनाचं अधिकृत अकाऊंट नसल्याचंही म्हटलं जात आहे. 

8/9
दरम्यान सूरज चव्हाणच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरही संजना प्रेग्नंट असल्याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्याने दोघांचा एक रोमँटिक रील व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये संजना अगदी नॉर्मल दिसत होती. त्या व्हिडीओमध्ये संजना प्रेग्नंट असल्याचं कुठेही दिसत नाही. 

9/9
या सगळ्यामुळे संजना खरंच प्रेग्नंट आहे का? की हा AI फोटोचा खेळ आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूरज किंवा संजना यापैकी कुणी अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सूरज आणि संजना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement