जेव्हा मेट्रोमध्ये कपल्सने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, अश्लील Video पाहून येईल संताप

Last Updated:

अनेक लोक रोजच्या आयुष्यात मेट्रोनं प्रवास करतात. मेट्रोमध्ये सहसा बरीच गर्दी पहायला मिळते. लोक एवढ्या गर्दीमधून दररोज प्रवास करतात. मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

 मेट्रो प्रवासाला की नको ते चाळे करायला?
मेट्रो प्रवासाला की नको ते चाळे करायला?
नवी दिल्ली, 22डिसेंबर : अनेक लोक रोजच्या आयुष्यात मेट्रोनं प्रवास करतात. मेट्रोमध्ये सहसा बरीच गर्दी पहायला मिळते. लोक एवढ्या गर्दीमधून दररोज प्रवास करतात. मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ, स्टंटबाजी, भांडणाचा व्हिडीओ, कपल रोमान्स, असे निरनिराळे व्हिडीओ कायमच इंटरनेटवर चर्चेत असतात. आजकाल तर दिल्ली मेट्रो अधिक चर्चेत असते. कारण तिथे लोक कधी काय करतील सांगता येत नाही. खास करुन कपल. दिल्ली मेट्रोमधील कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यापैकी काही व्हिडीओ ज्यांनी इंटरनेटवर खळबळ माजवली ते पाहुया.
मेट्रोमध्येही कपल अश्लील चाळे करताना दिसतात. दिल्ली मेट्रोमध्ये तर अशा घटना अधिक प्रमाणात घडताना दिसतात. अशातच काही कपल व्हिडीओ जे दिल्ली मेट्रोतून समोर आलेत, ज्यांना पाहून लोकांचा पारा वाढला.
advertisement
एका व्हिडीओमध्ये कपल मेट्रोमध्ये किस करत होते. मेट्रोमध्ये बाकीचे लोक असतानाही ते अश्लील चाळे करताना आढळले. त्यामुळे या कृतीवर लोकांनी खूप संताप व्यक्त केलाय. सार्वजनिक ठिकाणीही लोक असे चाळे करतात. असे मेट्रोमध्ये कपल किसिंगचे आणि विचित्र, अश्लील चाळे करताना बरेच व्हिडीओ समोर येत असतात.
advertisement
दरम्यान, अशा व्हिडीओंवर वारंवार लोकांनी संताप व्य केला असून अशा घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. महिन्याभरातून एक दोन व्हिडीओ असे सोर येतच असतात.
मराठी बातम्या/Viral/
जेव्हा मेट्रोमध्ये कपल्सने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, अश्लील Video पाहून येईल संताप
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement