TRENDING:

Numerology: गुरुवारचा दिवस कोणासाठी कसा? रामनवमीच्या मुहूर्तावर गुडन्यूज कोणाला मिळणार

Last Updated:

Numerology: अंकशास्त्रानुसार गुरुवार रामनवमीचा दिवस कसा असेल, याविषयी ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेली माहिती पाहुया. गुरुवारी मूलांक 1 आणि 6 च्या व्यक्तींना कामात ओळख किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यात मालमत्तेशी संबंधित बाबींचा समावेश आहे. 2 आणि 7 च्या व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा, खरेदी किंवा सामाजिक उपक्रमांतून आनंद मिळेल, प्रेमसंबंध दृढ होतील. सर्व 1 ते 9 मूलांकाचे सविस्तर दैनिक अंकशास्त्र जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मदतीच्या वेळ कोण येत नाही असं वाटेल. गरज असली तरी मित्र किंवा जवळचे नातेवाईक मदतीसाठी पुढे न आल्याने तुम्हाला एकट्यानंच कामे शोधावी लागतील. पण कामाच्या ठिकाणी तुमचे व्यक्तिमत्व आज इतरांना आकर्षित करेल. तुम्ही लवकरच एखादी मालमत्ता खरेदी करू शकता, त्यादृष्टीने आज चांगल्या कामासाठी तुम्हाला गौरवण्यात येईल. नातेसंबंधातील जवळीक वाढवण्याची तुमची इच्छा असेल.

advertisement

Lucky Number: 2

Lucky Color: Indigo

2 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)

आपण योग्य मार्गावर असल्याचे जाणवेल कारण मित्रमंडळींकडून कौतुक तुम्हाला आनंद देईल. घरासाठी खरेदी केल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पोटाशी संबंधित काही तक्रारींमुळे आज त्रास होऊ शकतो. साठवलेले पैसे संपत असल्याने तुम्हाला थोडी चिंता वाटेल. चांगली गोष्ट म्हणजे जोडीदार साध देईल, प्रेमाचा वर्षाव करेल, त्यानं तुम्हाला खूप सुरक्षित आणि आनंदी वाटेल.

advertisement

Lucky Number: 3

Lucky Color: Yellow

3 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे)

आज भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी चांगल्या पद्धतीनं कनेक्ट होता येईल. किरकोळ कारणांसाठ वादांमध्ये अडकू नका. डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. भविष्यातील मोठ्या योजना आखण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.

advertisement

Lucky Number: 17

Lucky Color: Dark Grey

4 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे)

टेन्शन नको असेल तर कामा प्रामाणिकपणा हवा असतो. काय असेल ते मोकळं बोलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्पर्धकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्हायरल इन्फेक्शन किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. थोडा थकवा किंवा नैराश्य जाणवेल, ज्याचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व उत्साही राहील एखादी खास व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.

advertisement

Lucky Number: 8

Lucky Color: Violet

श्रीरामनवमीची अचूक तिथी, पूजा-विधी कशी करतात; रामायणामधून कोणता बोध मिळतो

5 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे)

आज कामात वेगळाच उत्साह असेल. अनपेक्षित एखाद्या बातमीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. पोटाच्या विकारांमुळे थोडा ताण जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमुळे काही अडचणी येऊ शकतात, पण खचून जाऊ नका. आज कोणी खूप कामाची व्यक्ती भेटू शकते.

Lucky Number: 11

Lucky Color: Light Grey

6 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे)

तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या विचारांची दखल घेतील. आज उगीचच विनाकारण वादांपासून दूर राहा. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील. अचानक मिळालेल्या धनलाभामुळे तुमची आर्थिक चणचण दूर होईल. नात्यात थोडे अंतर राखून वागण्याची तुमची युक्ती यशस्वी ठरेल.

Lucky Number: 7

Lucky Color: Pink

7 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे)

वेगळं काही करता येईल, सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला मोठे समाधान मिळेल. स्पर्धेच्या बाबतीत गाफील राहू नका. तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही असाल. दुपारच्या वेळी नशिबाची साथ मिळाल्याने फायदा होऊ शकतो. तुम्ही दिलेला प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल, जरी सुरुवातीला समोरच्या व्यक्तीकडून थोडा संकोच दिसून येईल.

Lucky Number: 3

Lucky Color: Cream

8 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे)

सरकारी कामांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे आज मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित वादामुळे तुम्ही थोडे गोंधळात पडू शकता. आज विजेच्या उपकरणांचा वापर करताना सावध राहा. दैनंदिन कामे नियोजित वेळेनुसार पूर्ण होतील. अनपेक्षित ठिकाणाहून तुमचे कौतुक होईल.

Lucky Number: 18

Lucky Color: Yellow

रामनवमीला ग्रहांचा खास संयोग, श्रीरामाची कृपा या राशींवर अपार, लाईफ चेंजिंग टाईम

9 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे)

कोणाच्या वादात पडणे टाळा. ज्या वादांचा तुमच्याशी संबंध नाही, त्यात पडणे टाळा. आज तुम्हाला थोडी अस्वस्थता किंवा चिंता जाणवू शकते. प्रवासादरम्यान अपघातांपासून सावध राहा. खर्च जास्त आणि त्यामानाने परतावा कमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या व्यक्तीचा दीर्घकाळापासून आदर करता, त्या व्यक्तीसोबत अधिक अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याची संधी मिळेल.

Lucky Number: 2

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी
सर्व पहा

Lucky Color: Baby Pink

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: गुरुवारचा दिवस कोणासाठी कसा? रामनवमीच्या मुहूर्तावर गुडन्यूज कोणाला मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल