EMIवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
होंडा अॅक्टिव्हा डीएलएक्सची किंमत ₹84,272 (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही ₹75,845 (एक्स-शोरूम) चे कर्ज घेऊ शकता. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्ही ₹9,000 चे डाउन पेमेंट देखील करू शकता. तुम्ही या रकमेपेक्षा जास्त डाउन पेमेंट केले तर तुमचा मासिक हप्ता कमी होईल. आता फक्त ₹9,000 चे डाउन पेमेंट केल्यास तुम्हाला दरमहा किती EMI भरावे लागेल ते जाणून घेऊया.
advertisement
Thar आणि फॉर्च्युनर आता विकून टाका! Tata ची लीजेंड SUV मार्केटवर राज्य करायला येतेय!
- तुम्ही एक वर्षाच्या कर्जाने Honda Activa खरेदी केली तर तुम्हाला 9% व्याजदराने ₹6,583 चा EMI भरावा लागेल. यामुळे एका वर्षासाठी अतिरिक्त ₹3,720 व्याजदर द्यावे लागतील.
- तुम्ही Activa खरेदी करण्यासाठी दोन वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 9% व्याजदराने ₹3,439 चा EMI भरावा लागेल, ज्यामुळे दोन वर्षांसाठी अतिरिक्त ₹7,259 व्याजदर द्यावे लागतील.
- तुम्ही Activa खरेदी करण्यासाठी तीन वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 9% व्याजदराने ₹2,394 चा EMI भरावा लागेल. यामुळे तीन वर्षांसाठी ₹10,899 चा व्याज लोनवर भराल.
- तुम्हाला कमी मासिक हप्ता हवा असेल तर तुम्ही चार वर्षांसाठी कर्ज देखील घेऊ शकता. यामुळे 9% व्याजदराने मासिक ₹1,873 चा EMI येईल. चार वर्षांमध्ये, तुम्हाला या कर्जावर व्याज म्हणून ₹14,639 जमा होतील.
- होंडा अॅक्टिव्हा खरेदी करण्यासाठी कर्जासाठी अर्ज करताना, सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. कारण वेगवेगळ्या बँक धोरणांमुळे हे आकडे बदलू शकतात.
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 11:58 AM IST
