देशात विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंदाई, हिरो मोटोकॉर्प, होंडा आणि रॉयल एनफील्डपर्यंत सर्व वाहन उत्पादकांनी त्यांच्या वाहनांच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता कारची सुरुवातीची किंमत फक्त 3.50 लाख रुपये झाली आहे. चला जाणून घेऊया कोणती कार किती स्वस्त झाली.
advertisement
GST रेट घटल्याने मिडल क्लासची दरमहा किती बचत होईल? पाहा हे गणित
वाहन उद्योग
मारुती (Maruti)
अल्टो के 10 : 36,000 रुपयांनी स्वस्त
एर्टिगा आणि प्रेसा : 36,368 रुपयांनी स्वस्त
वॅगन आर : 49,361 रुपयांनी स्वस्त
सेलेरिओ : 48,993 रुपयांनी स्वस्त
ईको : 51,631 रुपयांनी स्वस्त
स्विफ्ट : 55,361 रुपयांनी स्वस्त
इग्निस : 35,439 रुपयांनी स्वस्त
ब्रिझ्झा : 58,325 रुपयांनी स्वस्त
ग्रँड व्हिटारा : 19,968 रुपयांनी स्वस्त
GST प्राइज कटनंतर आता कितीला मिळेल Alto K10! बेस मॉडलच्या नव्या किंमतीत घ्या जाणून
टाटा मोटर्स (Tata Motors)
टियागो : 45,000 रुपयांनी स्वस्त
टिगोर : 60,000 रुपयांनी स्वस्त
अल्ट्रोझ : 50,000 रुपयांनी स्वस्त
पंच : 55,000 रुपयांनी स्वस्त
नेक्सॉन : 65,000 रुपयांनी स्वस्त
कर्व्ह : 65,000 रुपयांनी स्वस्त
हॅरियर : 1,40,000 रुपयांनी स्वस्त
सफारी : 1,40,000 रुपयांनी स्वस्त
महिंद्र ॲन्ड महिंद्र (Mahindra & Mahindra)
बोलेरो/निओ : 2,56,000रुपयांनी स्वस्त (Bolero/Neo: cheaper by Rs 2,56,000)
एक्सयुव्ही थार : 3,46,000 रुपयांनी स्वस्त (XUV Thar: cheaper by Rs 3,46,000)
थार : 1,55,000 रुपयांनी स्वस्त (Thar: cheaper by Rs 1,55,000)
स्कॉर्पिओ क्लासिक : 1,96,000 रुपयांनी स्वस्त (Scorpio Classic: cheaper by Rs 1,96,000)
स्कॉर्पिओ एन : 1,95,000 रुपयांनी स्वस्त (Scorpio N: cheaper by Rs 1,95,000)
थार राेल्स : 1,56,000 रुपयांनी स्वस्त (Thar Rolls: cheaper by Rs 1,56,000)
एक्सयुव्ही ७०० : 2,26,000 रुपयांनी स्वस्त (XUV 700: cheaper by Rs 2,26,000)
किया मोटर्स (Kia Motors)
सोनेट : 1,61,401 रुपयांनी स्वस्त (Sonet: cheaper by Rs 1,61,401)
सेल्टोस : 1,29,003 रुपयांनी स्वस्त (Seltos: cheaper by Rs 1,29,003)
कॅरेन्स : 44,293 रुपयांनी स्वस्त (Carens: cheaper by Rs 44,293)
कार्निव्हल : 48,958 रुपयांनी स्वस्त (Carnival: cheaper by Rs 48,958)
फोक्सवॅगन (Volkswagen)
हॅचबॅक : 39,000 रुपयांनी स्वस्त (Hatchback: cheaper by Rs 39,000)
टायगुन : 40,000 रुपयांनी स्वस्त (Tiguan: cheaper by Rs 40,000)
(स्रोत : बी.यू. भंडारी ॲन्ड सन्स, पुणे व्ही) (Source: B.U. Bhandari & Sons, Pune V)
टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (Toyota Kirloskar Motors)
फॉर्च्युनर : 85,300 रुपयांनी स्वस्त (Fortuner: cheaper by Rs 85,300)
कॅमरी : 45,100 रुपयांनी स्वस्त (Camry: cheaper by Rs 45,100)
इनोव्हा क्रिस्टा : 50,100 रुपयांनी स्वस्त (Innova Crysta: cheaper by Rs 50,100)
फॉर्च्युनर : 3,49,000 रुपयांनी स्वस्त (Fortuner: cheaper by Rs 3,49,000)
हायक्रॉस : 2,52,000 रुपयांनी स्वस्त (HyCross: cheaper by Rs 2,52,000)
ग्लँझा : 50,000 रुपयांनी स्वस्त (Glanza: cheaper by Rs 50,000)
वेलफायर : 3,78,000 रुपयांनी स्वस्त (Velfire: cheaper by Rs 3,78,000)
(स्रोत : टोयोटा किर्लोस्कर मोटर्स) (Source: Toyota Kirloskar Motors)
ऑडी (Audi)
क्यू थ्री (Q3)
पूर्वीची किंमत : 48,96,000 रुपयांपासून पुढे (Old price: starting from Rs 48,96,000)
नवीन किंमत : 43,01,000 रुपयांपासून पुढे (New price: starting from Rs 43,01,000)
एमजी (MG)
ॲस्टर : 36,000 रुपयांनी स्वस्त
हेक्टर : 41,500 रुपयांनी स्वस्त
मर्सिडीझ-बेंझ (Mercedes-Benz)
नवीन किंमत : 41,500 कोटी रुपये
पूर्वीची किंमत : 1.39कोटी रुपये
ए फोर (A Four)
जुनी किंमत : 48,26,000रुपयांपासून पुढे
नवीन किंमत : 44,26,000 रुपयांपासून पुढे