मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात रोहित शर्मा हजर होता. यावेळी जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा Tesla Model Y कारमधून जाताना दिसला. नेहमी रोहित हा आपल्या porsche urus मधून जाताना दिसत असतो. पण, पहिल्यांदाच रोहित हा टेस्लाच्या नव्या कारमधून जाताना दिसला. रोहित शर्माची नवीन कार असल्याचं पाहून चाहत्यांनी एकच गल्ला केला. विशेष म्हणजे, या कारचा नंबर होता MH -01-FB-3015 असा होता.
advertisement
Rohit Sharma has bought a new Tesla electric car, and just like his previous car, he has chosen its number based on his children’s birth dates. 🥹❤️
3015 🤍 pic.twitter.com/TqBAIA4RKq
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Rohit Sharma: हिटमॅन रोहितची नवीन कार पाहिली का? भारतात या कारवर नुसता टॅक्सचं आहे डब्बल! VIDEO व्हायरल