TRENDING:
मराठी बातम्या / क्रिकेट / आयपीएल 2026 / आयपीएल 2026 ऑरेंज कॅप
advertisement

आयपीएल 2026 ऑरेंज कॅप

POSPlayerTeamMatchesRuns
1

Ryan Rickelton

MI181
2

Ishan Kishan

SRH180
3

Rohit Sharma

MI178
4

Virat Kohli

RCB169
5

Ajinkya Rahane

KKR167
6

Devdutt Padikkal

RCB161
7

Angkrish Raghuvanshi

KKR151
8

Aniket Verma

SRH143
9

Finn Allen

KKR137
10

Rinku Singh

KKR133
11

Rajat Patidar

RCB131
12

Heinrich Klaasen

SRH131
13

Tilak Varma

MI120
14

Cameron Green

KKR118
15

Hardik Pandya

MI118
16

Suryakumar Yadav

MI116
17

Tim David

RCB116
18

Travis Head

SRH111
19

Salil Arora

SRH19
20

Phil Salt

RCB18
21

Abhishek Sharma

SRH17
22

David Payne

SRH16
23

Naman Dhir

MI15
24

Jaydev Unadkat

SRH14
25

Ramandeep Singh

KKR14
26

Harsh Dubey

SRH13
27

Nitish Kumar Reddy

SRH11
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या एका सिझनमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समनला ऑरेंज कॅप देण्यात येते. 25 एप्रिल 2008 ला या ऑरेंज कॅपची पहिल्यांदा घोषणा करण्यात आली होती आणि आता प्रत्येक सिझनमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या खेळाडूला मानाची ऑरेंज कॅप दिली जाते. आयपीएलच्या दरम्यान जो खेळाडू सर्वात जास्त रन्स बनवणाऱ्या बॅट्समनच्या लिस्टमध्ये टॉपला असतो. तो टूर्नामेंटच्या दरम्यान ऑरेंज कॅप घालून फिल्डिंग करतो. त्यामुळे ही ऑरेंज कॅप एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे सतत फिरत राहते आणि टूर्नामेंटच्या शेवटी टॉप स्कोअर करणाऱ्याला हे अवॉर्ड दिलं जातं. आयपीएलच्या इतिहासात सर्वात पहिली ऑरेंज कॅप घालण्याचा मान ब्रँडन मॅक्कलमला मिळाला होता आणि पहिल्या सिझनमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू शॉन मार्श होता.
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल