जुबेर गुलाम शेख (हसनबाग, चांदणी चौक) यांचा बहीणजावई आरोपी समशेर रमजान शेख रा. हसनबाग यांना या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घर बांधण्याकरता ५ लाख रुपये उधार दिले होते. आरोपी हा पत्नीला तिच्या बहिणीकडून 'पैसे परत मागून आण' या कारणावरून नेहमी मारहाण करत होता. आरोपीने याच कारणावरून पत्नीसोबत वाद घातला.
advertisement
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक
रागाच्या भरात नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने रेशमाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचाराकरता खाजगी रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी जुबेर गुलाम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आईसमान शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केला आहे. संबंधित महिलेनं आरोपी तरुणाला आपल्या मुलासारखं सांभाळलं होतं. ती आरोपीला घरी खाऊ-पिऊ घालायची. आपल्या पोटच्या मुलामध्ये आणि आरोपी तरुणामध्ये ती कोणताही भेद करायची नाही. असं असताना आरोपीनं क्रूर पद्धतीने उपकाराची परतफेड केली. आरोपीनं महिलेचा गळा दाबून खून केला आहे. त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला आणि अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले.