TRENDING:

दोन वर्षांपूर्वी ‘लव्ह मॅरेज’, ‘ती’ म्हणाली दारू सोड, त्याचं भयंकर कृत्य..., संसार उद्ध्वस्त!

Last Updated:

Mumbai News: अशाच एका प्रकरणात दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्याच्या काळात काहीजण मोबाईल आणि व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. अशाच एका प्रकरणात दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त झाला. पतीला दारू सोडण्यासाठी तगादा लावणाऱ्या पत्नीला एकाने कायमचं संपवलं. वडाळा येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पती महेश वाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या ‘लव्ह मॅरेज’, ‘ती’ म्हणाली दारू सोड, त्याचं भयंकर कृत्य..., संसार उद्ध्वस्त!
दोन वर्षांपूर्वीच्या ‘लव्ह मॅरेज’, ‘ती’ म्हणाली दारू सोड, त्याचं भयंकर कृत्य..., संसार उद्ध्वस्त!
advertisement

नेमकं घडलं काय?

दोन वर्षांपूर्वी कविता (29) आणि महेश वाड यांचा प्रेमविवाह झाला होता. महेशला दारूचे व्यसन होते. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच वादातून 13 मार्च रोजी दुपारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या महेशने कविताला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर तिला त्रास होऊ लागला. तिला 16 मार्च रोजी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

advertisement

आधी प्रेम; मग रिसॉर्टमध्ये केलं लग्न; शेवटी समोर आलं तौसिफचं असं सत्य की लोणावळ्यातील तरुणी हादरली, उचललं 'हे' पाऊल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, कविताचा भाऊ शुभम लोदी याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार महेश लाड याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
दोन वर्षांपूर्वी ‘लव्ह मॅरेज’, ‘ती’ म्हणाली दारू सोड, त्याचं भयंकर कृत्य..., संसार उद्ध्वस्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल