माधुरी दीक्षितवर प्रेम करत होते नाना पाटेकर
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की नाना पाटेकर एका शायरीच्या माध्यमातून माधुरी दीक्षितविषयी आपले प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांनी म्हटले,"मी एकतर्फी माधुरी दीक्षितवर प्रेम करतो, अर्थात तिचं माझ्यासोबत कधीच प्रेम होऊ शकत नाही" एकदा मी माधुरीसाठी एक शायरी लिहिली होती, पण आजपर्यंत बोलू शकलो नाही. पण आज बोलत आहे.
advertisement
नाना पाटेकरांनी माधुरीसाठी लिहिलेली शायरी काय आहे?
कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो,
कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो
जीवन का संगीत हो,
तुम जिंदगी
तुम मंदगी
तुम रोशनी
तुम ताजगी
तुम हर खुशी
प्यार हो
प्रीत हो
मनमीत हो
आंखों में तुम
यादों में तुम
नींदों में तुम
ख्वाबों में तुम हो
तुम हो मेरी हर बात में
तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबह में
तुम शाम में
तुम सोच में
तुम काम में
मेरे लिए पाना भी तुम
मेरे लिए खोना भी तुम
मेरे लिए हंसना भी तुम
मेरे लिए रोना भी तुम
और जागना- सोना भी तुम
जाऊं कहीं, देखूं कहीं
तुम हो वहां
तुम हो वहीं
कैसे बताऊं मैं तुम्हें
तुम बिन तो मैं कुछ भी नहीं.
नाना पाटेकरांचा व्हिडीओ व्हायरल
नाना पाटेकरांच्या शायरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 39,073 पेक्षा जास्त लोकांनी पसंती दिली आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले,'ही शायरी ऐकून माधुरी दीक्षितला तुमच्यावर प्रेम होईल', दुसऱ्या युजरने लिहिले, 'आम्हाला माहीत नव्हते की नाना पाटेकर इतके रोमँटिक आहेत', तिसऱ्या युजरने मजा घेत लिहिले, '2-4 ओळी अजून सांगितल्या असत्या तर "माधुरी पुराण" म्हणून संकलन करू शकलो असतो'.