13 वर्षांनी मोठ्या नेत्याला डेट करतेय अभिनेत्री, क्रूझवर करत होते Kiss, लीक झाला प्रायव्हेट फोटो

Last Updated:
मनोरंजन विश्वात कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं.
1/11
अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या नेत्याच्या प्रेमात पडली आहे. या नेत्याला 3 मुलं आहेत. नेत्याचा आणि अभिनेत्रीचा क्रूजवर किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

advertisement
2/11
या कपल सध्या परदेशातील हाय प्रोफाइल कपल मानलं जात आहे. क्रूझवरील त्यांचा रोमँटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि हॉलिवूड पॉप स्टार केटी पेरी या कपलचा हा फोटो आहे.

3/11
 जस्टिन ट्रूडो हे 53 वर्षांचे आहेत. तर केटी पेरी ही 40 वर्षांची आहे. दोघांचं क्रूझवर किस प्रकरण सर्वांसमोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

4/11
जस्टिन ट्रूडो यांनी 2005 मध्ये सोफी ग्रेगोअरशी लग्न केलं होतं. 2003मध्ये दोघांचा डिवोर्स झाला. त्यांना 3 मुलं आहेत. दोघे मुलांसाठी एकत्र येतात त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ते एकत्रीतपणे पार पाडतात. पण डिवोर्सनंतर ट्रूडो पुन्हा प्रेमात पडलेत.

5/11
मॉन्ट्रियलमधील एका रेस्टॉरंटमध्ये केटी आणि ट्रूडो एकत्र जेवत असल्याचे फोटो काही दिवासांआधी समोर आले होते. त्यानंतर क्रूझवरील दोघांचा रोमँटीक फोटो समोर आला.  दोघांमध्ये 13 वर्षांचं अंतर आहे. पण त्यांच्यातील जवळीक पाहून त्यांच्या वयातील अंतराचा विसर पडतो.

6/11
केटी पेरीबद्दल सांगायचं झाल्यात ती जगप्रसिद्ध पॉप क्वीन आहे. Roar, Firework, आणि Dark Horse ही तिची गाणी जगभरात सुपरहिट ठरली आहेत.

7/11
 Forbesच्या अहवालानुसार, केटीची एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर म्हणजेच 3,300 कोटी इतकी आहे. तिच्या गाण्यांचे राइट्स 225 दशलक्ष डॉलरना विकले गेले असून ती जगातील सर्वात श्रीमंत गायिकांपैकी एक आहे.

8/11
केटीकडे Mercedes-Benz Ponton Cabriolet, Tesla Cybertruck, Mini Cooper आणि Fisker Karma अशा अनेक लक्झरी कार आहेत. Montecito, Beverly Hills आणि Los Feliz येथे तिचे आलिशान बंगले आहेत.

9/11
जस्टिन ट्रूडो प्रमाणेच केटी पेरीची ही स्टोरी आहे.   2016 मध्ये तिने अभिनेता Orlando Bloomला डेट करायला सुरुवात केली होती पण 2017 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं.

10/11
त्यानंतर 2018  त्यांचं पॅचअप झालं. दोघांनी 2019 च्या व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा केला. त्यानंतर 2020 मध्ये दोघांना मुलगी झाली. पण काही वर्षात दोघांचं नातं तुटल्याच्या बातम्या समोर आल्या.

11/11
त्याआधी  2010 मध्ये तिचं लग्न कॉमेडियन Russell Brandशी लग्न झालं होतं. पण ते लग्न एक वर्षही टिकलं नाही.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement