Pune Weather : विजा कडाडणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे!

Last Updated:
राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसं राहील पाहुयात.
1/7
महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतला असून 'ऑक्टोबर हीट’चा ताप कायम आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान असून आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसं राहील पाहुयात.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात सोमवारी 32.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 33 अंशांवर राहिल.

3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअस इतके राहीले. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर विजांसह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमान 31 अंशांवर राहिल.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल सोमवारी 31.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद राहिली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह गडगडाटी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा परा 32 अंशांवर राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 34.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावससाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिली आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट आयएमडीने व्यक्त केला आहे.

7/7
पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना विजांसह पावसाची शक्यता पुढील 24 तासासाठी वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्हांना विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पारा वाढत असून तापमान तिशीपार राहत आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement