TRENDING:

माजी क्रिकेटपटू झहीर खान सासुरवाडीत, सहपरिवार घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन, खास Video

Last Updated:

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांनी कोल्हापूरात सहपरिवार प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. दर्शन घेतानाचा व्हिडिओ त्यांच्या एका फॅनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींचं फारचं घट्ट नातं आहे. भारतात असे क्रिकेटर्स आहेत ज्यांचं बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न झालं आहे. त्यापैकीच एक स्टार कपल म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान. झहीर आणि सागरिकाच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांना लग्नाच्या सात वर्षांनंतर पुत्ररत्न झाला आहे. त्यांचं बाळ सध्या जेमतेम आठ ते नऊ महिन्यांचं आहे. ज्याचं नाव फतेहसिंह खान असं आहे. आपल्या बाळासोबत झहीर आणि सागरिका प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते.
माजी क्रिकेटपटू झहीर खान सासुरवाडीत, सहपरिवार घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन, खास Video
माजी क्रिकेटपटू झहीर खान सासुरवाडीत, सहपरिवार घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन, खास Video
advertisement

@omyabhosale_05 नावाच्या एका युजरने झहीर आणि सागरिकाचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. यावेळी त्यांनी प्रभू श्री रामाच्या दर्शनासोबतच दर्ग्यातही दर्शन घेतले. फुलांची माळ त्या दर्ग्यामध्ये देताना दिसत आहे. प्रभू श्री रामाचे दर्शन घेताना झहीर खानने ऑफ व्हाईट कुर्ता, व्हाईट कलरचा पायजमा वेअर केलेला दिसतोय. तर सागरिकाने सिंपल साडी नेसत सर्वांचेच लक्ष वेधलेय. झहीर आणि सागरिकाने प्रभू श्री रामाचे दर्शन कागलमध्ये घेतल्याचे दिसते. यावेळी झहीर आणि सागरिकासोबत त्यांचा मुलगा फतेहसिंह सुद्धा त्यावेळी दर्शन घेताना दिसला.

advertisement

View this post on Instagram

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सांभाळ फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच
सर्व पहा

A post shared by

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
माजी क्रिकेटपटू झहीर खान सासुरवाडीत, सहपरिवार घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन, खास Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल