TRENDING:

Aishwarya Rai Photo : ऐश्वर्या रायचे जवानीत 10 सुंदर फोटो, सातवा फोटो पाहून म्हणाल,'मलाही अशीच बायको हवी'

Last Updated:

aishwarya rai best photos : अभिनेत्री ऐश्वर्या रायचे तिच्या जवानीतील दहा सुंदर फोटो समोर आलेत. त्यातील सातवा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की मलाही अशीच बायको हवी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेत्री ऐश्वर्या राय 50 वर्षांची झाली आहे. तरीही ऐश्वर्या सौंदर्य आजही वीशीतील तरुणीसारखंच आहे.
ऐश्वर्या राय ओल्ड फोटो
ऐश्वर्या राय ओल्ड फोटो
advertisement

ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 साली कर्नाटकातील मँगलोरमध्ये झाला. लहानपणापासूनच ऐश्वर्याला अभिनयाची आवड होती.

ऐश्वर्याने 1994 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केला. मिस वर्ल्डच्या वेळची ऐश्वर्याची इमेज आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे.

advertisement

ऐश्वर्या तिच्या सौंदर्यामुळे आणि ग्रेसमुळे जगभरात ओळखली जाते.

ऐश्वर्याने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

advertisement

देवदास, गुरू, जोधा अकबर हे ऐश्वर्याचे बॉलिवूडमधील काही महत्त्वाचे आणि गाजलेले चित्रपट आहेत.

गुरू सिनेमावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे नातेसंबंध जुळले.2007 साली दोघांनी लग्न केलं.

advertisement

ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी आहे. आराध्या असं तिचं नाव असून ती अजून शिकत आहे.

ऐश्वर्या अभिनयाबरोबरच युनायटेड नेशन्सच्या चॅरिटी आणि सामाजिक कार्यात सक्रीय आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी बीट कोशिंबीर, कमी वेळेत बनवा पौष्टिक रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video
सर्व पहा

ऐश्वर्याला आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aishwarya Rai Photo : ऐश्वर्या रायचे जवानीत 10 सुंदर फोटो, सातवा फोटो पाहून म्हणाल,'मलाही अशीच बायको हवी'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल