TRENDING:

सगळं संपलं! अस्वस्थ झाले अमिताभ बच्चन; अभिषेक बच्चननं अपेक्षाही नव्हती ते केलं

Last Updated:

Amitabh bachchan Write About Abhishek Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनबाबत एक पोस्ट केली आहे, जी चांगलीच चर्चेत आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेता अभिषेक बच्चन जो त्याच्या फिल्म्सपेक्षा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. त्याच्या घटस्फोटाच्याच चर्चा जास्त होतात. आता वडील अमिताभ बच्चन यांनी अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळे अभिषेक पुन्हा चर्चेत आला आहे.
News18
News18
advertisement

अमिताभ बच्चन अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या भावना आणि विचार शेअर करतात. 20 फेब्रुवारीला रात्री त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

advertisement

त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की, "एकटेपणा, चिंता आणि अस्वस्थता जाणवत होती. पण माझा मुलगा... न सांगता अचानक माझ्या खोलीत आला आणि चिंता, अस्वस्थता, नकारात्मकता सगळं संपलं" अभिषेक अद्भुत आहे, एक पाटर्नर, एक मित्र आणि खूप काही...., असं म्हणत अमिताभ यांनी अभिषेकचं कौतुक केलं आहे.

advertisement

या पोस्टमधून अमिताभ यांनी ते चिंतेत असताना अभिषेकने अचानक येत कसं त्यांना त्यातून बाहेर काढला, कसा तो त्यांच्यासाठी एक श्वास बनला हे सांगितलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आलं-लसूण पेस्ट अन् चपाती होईल झटपट, बिझनेससाठी बेस्ट असं ग्राइंडर, किंमत किती?
सर्व पहा

अमिताभ यांनी त्यांचा मुलगा अभिषेकची प्रशंसा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी त्याला त्यांचा खरा उत्तराधिकारी म्हटलं होतं. त्यांनी त्याच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सगळं संपलं! अस्वस्थ झाले अमिताभ बच्चन; अभिषेक बच्चननं अपेक्षाही नव्हती ते केलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल