आरसीबीने आयपीएलच्या फायनल सामन्यात पंजाब किंग्सला हरवून ट्रॉफीवर आपले नाव कोरले. अशातच युझवेंद्र चहलची टीमचा पराभव होताच एक्स पत्नी धनश्रीने आरसीबीसाठी खास पोस्ट शेअर केली.
36 मुलांची आई आहे अभिनेत्री, IPL फायनलच्या दिवशीच का आलीय चर्चेत?
धनश्री वर्मा पोस्ट
धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “Finally 18 for 18... Congratulations to Virat Kohli and team!” विराटचा जर्सी नंबर 18 आहे, आणि यंदा त्याने 18 वर्षांनी आयपीएलचे स्वप्न पूर्ण केले.
advertisement
धनश्री वर्मा पोस्ट फॉर आरसीबी
चहल हरल्यामुळे धनश्रीने ही पोस्ट मुद्दामून केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चहलचे चाहते धनश्रीला ट्रोल करत आहेत. जिथे विराटच्या विजयावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय, तिथेच युझवेंद्र चहलच्या पराभवाकडे धनश्रीने दुर्लक्ष केले आहे.