RCB vs PBKS Final: 36 मुलांची आई आहे अभिनेत्री, IPL फायनलच्या दिवशीच का आलीय चर्चेत?

Last Updated:
RCB vs PBKS Final: आज आयपीएल 2025 ची फायनल मॅच आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना सुरु आहे. या सामन्यामुळे संध्या प्रिती झिंटा चर्चेत आहे. प्रिती पंजाब किंग्जची मालकीण असल्यामुळे ती चांगलीच लाइमलाइटमध्ये आहे.
1/7
आज आयपीएल 2025 ची फायनल मॅच आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना सुरु आहे. या सामन्यामुळे संध्या प्रिती झिंटा चर्चेत आहे. प्रिती पंजाब किंग्जची मालकीण असल्यामुळे ती चांगलीच लाइमलाइटमध्ये आहे.

advertisement
2/7
आयपीएलमुळे चर्चेत असणारी पंजाब किंग्जची मालक प्रिती झिंटाविषयी, करिअरविषयी सर्वांनाच माहितीय. मात्र तिच्याविषयी आणखी एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहितीय. प्रिती 36 मुलांची आई आहे.

3/7
बॉलीवूडची 'बबली गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रीती झिंटा 36 मुलांची आई आहे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकतं. मात्र हे खरं आहे. यामागे एक खूप प्रेरणादायी कहाणी आहे.

4/7
प्रीतीने तिच्या 34व्या वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 34 मुलींना दत्तक घेतलं. सर्व मुली आहेत आणि त्या ऍपेक्स स्कूल या संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत. प्रीतीने केवळ नावापुरती जबाबदारी घेतली नाही, तर या सर्व मुलींच्या शिक्षण, कपडे, अन्न आणि सर्व गरजांची काळजी ती स्वतः घेते.

5/7
2016 मध्ये प्रीतीने अमेरिकन बिझनेसमन जीन गुडइनफशी लग्न केलं. लग्नानंतरही तिने अभिनय व सामाजिक कामात आपलं योगदान सुरू ठेवलं. 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा जन्म झाला आणि ती प्रत्यक्षातही आई बनली.

6/7
स्वतःची दोन मुले आणि दत्तक घेतलेली 35 मुली अशा प्रकारे प्रिती झिंटा 36 मुलांची आई आहे. ती एक समर्पित बिझनेस वुमन आणि आता एक जबाबदार आईदेखील आहे.

7/7
दरम्यान, प्रिती झिंटाने तिच्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं आता ती आयपीएलही गाजवत आहे. ती बिझनेसवुमन असून पंजाब किंग्सची मालकीण आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement