TRENDING:

KDMC Elections : कल्याण-डोंबिवलीत महायुतीत पुन्हा तणाव, शिवसेना-भाजपने एकमेकांविरोधात टाकले 7 उमेदवार!

Last Updated:

महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली, पण अजूनही महायुतीमधील वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजित मांढरे, प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत पुन्हा तणाव, शिवसेना-भाजपने एकमेकांविरोधात टाकले 7 उमेदवार!
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत पुन्हा तणाव, शिवसेना-भाजपने एकमेकांविरोधात टाकले 7 उमेदवार!
advertisement

कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली, पण अजूनही महायुतीमधील वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अतिरिक्त अर्ज मागे घ्यायला भाजप आणि शिवसेना तयार नाहीयेत. युती झाली असली तरी भाजपने शिवसेनेच्या 3 प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. अधिकृत एबी फॉर्म देऊन भाजपने शिवसेनेविरोधात उमेदवार उभे केले आहेत.

advertisement

महायुतीमध्ये भाजपने 4 जागा अतिरिक्त भरल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर आधी शिवसेनेने भाजपच्या जागेवर अतिरिक्त अर्ज भरले म्हणून भाजपनेही शिवेसनेच्या जागांवर अर्ज भरल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तुम 1 दोगे तो हम 4 देंगे, असा इशारा भाजपने दिला आहे.

KDMC मध्ये भाजप-शिवसेना आमने-सामने

प्रभाग क्रमांक 29 मधून

2 भाजपा 2 शिवसेना

advertisement

कविता मिलिंद म्हात्रे - भाजपा - अतिरिक्त

अलका पप्पू म्हात्रे - भाजपा - अतिरिक्त

आर्या नाटेकर - भाजपा

मंदार टावरे - भाजपा

रुपाली म्हात्रे - शिवसेना

नितीन पाटील - शिवसेना

रंजना पाटील - शिवसेना - अतिरिक्त

रवी पाटील - शिवसेना - अतिरिक्त

प्रभाग क्रमांक 7 कल्याण पश्चिम

3 भाजपा 1 शिवसेना

advertisement

शामल गायकर - भाजपा

हेमा पवार - भाजपा

पंकज उपाध्याय - भाजपा

वैशाली पाटील - भाजपा - अतिरिक्त

मोहन उगले - शिवसेना - अतिरिक्त

विजया पोटे - शिवसेना

प्रभाग क्रमांक 9 कल्याण पश्चिम

2 भाजपा 2 शिवसेना

यतिन प्रजापती - भाजपा

मेघा खेमा - भाजपा

नरेंद्र पुरोहित - भाजपा - अतिरिक्त

advertisement

प्रतिक पेणकर - शिवसेना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

अस्मिता मोरे - शिवसेना

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Elections : कल्याण-डोंबिवलीत महायुतीत पुन्हा तणाव, शिवसेना-भाजपने एकमेकांविरोधात टाकले 7 उमेदवार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल