रविवारी रात्री उशिरापर्यंतही मातोश्रीवर निवडणूक हालचालींना प्रचंड वेग आला होता. सोमवारीदेखील मातोश्रीवरून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः प्रत्येक उमेदवाराची भेट घेत एबी फॉर्म वितरित करत होते. ठाकरे गटाने एबी फॉर्म दिलेल्या १०० हून अधिक उमेदवारांची यादी समोर आली आहे.
>> शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार यादी
advertisement
१) वॉर्ड क्रमांक १ – फोरम परमार
२) वॉर्ड क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) वॉर्ड क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) वॉर्ड क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) वॉर्ड क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) वॉर्ड क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर
७) वॉर्ड क्रमांक ९ – संजय भोसले
८) वॉर्ड क्रमांक १२ – सारिका झोरे
९) वॉर्ड क्रमांक १३ – आसावरी पाटील
१०) वॉर्ड क्रमांक १६ – स्वाती बोरकर
११) वॉर्ड क्रमांक १९ – लिना गुढेकर
१२) वॉर्ड क्रमांक २५ – माधुरी भोईर
१३) वॉर्ड क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
१४) वॉर्ड क्रमांक २९ – सचिन पाटील
१५) वॉर्ड क्रमांक ३९ – पुष्पा कळंबे
१६) वॉर्ड क्रमांक ४० – तुळशीराम शिंदे
१७) वॉर्ड क्रमांक ४१ – सुहास वाडकर
१८) वॉर्ड क्रमांक ४७ – शंकर गुरव
१९) वॉर्ड क्रमांक ४९ – संगीता सुतार
२०) वॉर्ड क्रमांक ५२ – सुप्रिया गाढवे
२१) वॉर्ड क्रमांक ५४ – अंकित प्रभू
२२) वॉर्ड क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया
२३) वॉर्ड क्रमांक ५७ – रोहन शिंदे
२४) वॉर्ड क्रमांक ५९ – शैलेश फणसे
२५) वॉर्ड क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
२६) वॉर्ड क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२७) वॉर्ड क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२८) वॉर्ड क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
२९) वॉर्ड क्रमांक ६४ – सबा हारून खान
३०) वॉर्ड क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
३१) वॉर्ड क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
३२) वॉर्ड क्रमांक ७७ – शिवानी परब
३३) वॉर्ड क्रमांक ७९ – मानसी जुवाटकर
३४) वॉर्ड क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
३५) वॉर्ड क्रमांक ८९ – गितेश राऊत
३६) वॉर्ड क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
३७) वॉर्ड क्रमांक ९५ – हरी शास्त्री
३८) वॉर्ड क्रमांक १०० – साधना वरस्कर
३९) वॉर्ड क्रमांक १०१ – अक्षता टंडन
४०) वॉर्ड क्रमांक १०५ – अर्चना चौरे
४१) वॉर्ड क्रमांक १०९ – सुरेश शिंदे
४२) वॉर्ड क्रमांक १११ – दीपक सावंत
४३) वॉर्ड क्रमांक ११४ – राजोल पाटील
४४) वॉर्ड क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
४५) वॉर्ड क्रमांक ११८ – सुनीता जाधव
४६) वॉर्ड क्रमांक १२० – विश्वास शिंदे
४७) वॉर्ड क्रमांक १२२ – निलेश साळुंखे
४८) वॉर्ड क्रमांक १२३ – सुनील मोरे
४९) वॉर्ड क्रमांक १२४ – सकीना शेख
५०) वॉर्ड क्रमांक १२५ – सतीश पवार
५१) वॉर्ड क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
५२) वॉर्ड क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
५३) वॉर्ड क्रमांक १३० – आनंद कोठावदे
५४) वॉर्ड क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
५५) वॉर्ड क्रमांक १३४ – सकीना बानू
५६) वॉर्ड क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
५७) वॉर्ड क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
५८) वॉर्ड क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
५९) वॉर्ड क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
६०) वॉर्ड क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
६१) वॉर्ड क्रमांक १४४ – निमिष भोसले
६२) वॉर्ड क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
६३) वॉर्ड क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
६४) वॉर्ड क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
६५) वॉर्ड क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
६६) वॉर्ड क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के
६७) वॉर्ड क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे
६८) वॉर्ड क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
६९) वॉर्ड क्रमांक १६३ – संगीता सावंत
७०) वॉर्ड क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
७१) वॉर्ड क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
७२) वॉर्ड क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
७३) वॉर्ड क्रमांक १६९ – प्रवीणा मोरजकर
७४) वॉर्ड क्रमांक १७२ – माधुरी भिसे
७५) वॉर्ड क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे
७६) वॉर्ड क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर
७७) वॉर्ड क्रमांक १८० – अस्मिता गावकर
७८) वॉर्ड क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
७९) वॉर्ड क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
८०) वॉर्ड क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
८१) वॉर्ड क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
८२) वॉर्ड क्रमांक १८९ – हर्षला मोरे
८३) वॉर्ड क्रमांक १९० – वैशाली पाटील
८४) वॉर्ड क्रमांक १९१ – विशाखा राऊत
८५) वॉर्ड क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे
८६) वॉर्ड क्रमांक १९५ – विजय भणगे
८७) वॉर्ड क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर
८८) वॉर्ड क्रमांक १९८ – अबोली खाड्ये
८९) वॉर्ड क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर
९०) वॉर्ड क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
९१) वॉर्ड क्रमांक २०१ – रेखा कांबळे
९२) वॉर्ड क्रमांक २०२ – श्रद्धा जाधव
९३) वॉर्ड क्रमांक २०३ – भारती पेडणेकर
९४) वॉर्ड क्रमांक २०४ – किरण तावडे
९५) वॉर्ड क्रमांक २०६ – सचिन पडवळ
९६) वॉर्ड क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
९७) वॉर्ड क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
९८) वॉर्ड क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
९९) वॉर्ड क्रमांक २१५ – किरण बालसराफ
१००) वॉर्ड क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
१०१) वॉर्ड क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड
१०२) वॉर्ड क्रमांक २२० – संपदा मयेकर
१०३) वॉर्ड क्रमांक २२२ – संपत ठाकूर
१०४) वॉर्ड क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
१०५) वॉर्ड क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
उमेदवार यादी अपडेट होत आहे.....
