पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पाचव्या फेरीच्या अखेरीस पंकजा मुंडे यांना 114433 इतकी मतं मिळाले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना एकूण 123374 मतं मिळाले आहेत. बजरंग सोनवणे यांनी पाचव्या फेरीच्या शेवटी 8941 मतांची आघाडी घेतली आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे शिरूरमधून तर सुप्रिया सुळे या बारामतीमधून आघाडीवर आहेत. शिरूर आणि बारामतीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
June 04, 2024 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Loksabha Election Result : मनोज जरांगे इज ब्रँड, पंकजा मुंडेंना बीडमध्ये बसला फटका, नेमकं काय घडलं?