Prajakta Mali : 'सगळ्यांना कळकळीची विनंती...' मतदान करून बाहेर येताच प्राजक्ता माळीची पहिली पोस्ट, काय म्हणाली?

Last Updated:
Prajakta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सकाळीच मतदान केलं. त्यानंतर तिने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
1/8
आज सर्वत्र महापालिका निवडणूकांसाठी मतदान सुरू आहे. अनेक कलाकार मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडले आहेत. कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावून चाहत्यांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्यात.

advertisement
2/8
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं देखील मतदान केलं आहे. प्राजक्तानं मतदान केल्यानंतरचा तिचा बोटाला शाई लावलेला फोटो शेअर केला आहे.

3/8
या फोटोसह प्राजक्तानं चाहत्यांना महत्त्वाचा संदेश देत मतदान करण्याची मागणी केली आहे. प्राजक्ताची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

4/8
प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी मतदान केलं, आता तुमची पाळी. मतदानाच्या ताकदीला कमी लेखू नका. जे उपस्थित राहतात, निर्णय त्यांच्या हातात असतात. हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही."
advertisement
5/8
प्राजक्ताने मतदान करण्याच्या एक दिवस आधी देखील व्हिडीओ पोस्ट करत सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. लोकशाही मजबूत करा, मतदान करा, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला होता.

6/8
तिने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं,
तिने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं, "एक कलाकार म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की, कोणतंही कारण न देता, कोणतीही सबब न सांगता, कुठल्याही कारणास्तव मतदान टाळू नका. उद्या वेळात वेळ काढून, मतदान केंद्रात जाऊन आपलं मत नोंदवा. प्रत्येक मत अमुल्य आहे."
advertisement
7/8
 "मत नोंदवणं अतिशय गरजेचं आहे. मतदान हा आपला हक्क आहे अधिकार आहे आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे आपलं कर्तव्य आहे. आपलं भविष्य, आपलं पुढच्या पिढीचं भविष्य उजळ पाहण्यासाठी मत प्रदान करण, इष्ट आणि मस्ट आहे."

8/8
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या शोमध्ये ती उत्तम निवेदन करताना दिसते. त्याचबरोबर प्राजक्ताची देवखेळ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजच्या प्रमोशनमध्ये सध्या प्राजक्ता बिझी आहे. 

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीतील धक्कादायक प्रकार,  ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याने थेट पुरावाच दाखवला, नेमकं घडलं काय?
मुंबई महापालिका निवडणुकीतील धक्कादायक प्रकार, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याने थेट पुरा
  • बोगस आणि दुबार मतदारांमुळे निवडणुकीत घोळ होणार असल्याची भीती काही राजकीय पक्षांक

  • मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार

  • ही शाई पुसली जात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला

View All
advertisement