Gold Silver Price Today: 12 तासांत 13000 रुपयांनी गडगडली चांदी, Gold Rate ची काय स्थिती, वाढणार की कमी होणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महानगरपालिका निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर; सोन्या चांदीचे दर १२ तासात घसरले. डोनाल्ड ट्रम्प, जेरोम पॉवेल यांच्या निर्णयामुळे जागतिक बाजारात अस्थिरता.
सोन्याचे दर</a> १००० रुपयांनी घसरले आहेत. " width="1600" height="900" /> महानगरपालिका निवडणुकीसाठी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा महाविद्यालयं आणि बऱ्याच ठिकाणी कार्यालयांना देखील सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. त्याच दरम्यान एकीकडे निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना सोन्या चांदीचे दर मात्र 12 तासात चांगलेच कोसळले आहेत. चांदी तब्बल 13 हजार रुपयांनी खाली आली आहे. तर सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








