भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युतीची बोलणी सुरू आहेत. काही जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये तिढा सुरू आहे. मात्र, ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दादर येथील भाजपच्या कार्यालयातून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. शिक्कामोर्तब करण्यात आलेल्या उमेदवारांना फोन करून कार्यालयात बोलावण्यात आले आणि एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली. भाजपनेही यादी जाहीर केली नाही. मात्र, रविवारी रात्रीपासून कोणाला एबी फॉर्म देण्यात आले, याची माहिती समोर आली आहे.
advertisement
> मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी..
१. वॉर्ड क्रमांक - २ - तेजस्वी घोसाळकर
२. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर
३. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल
४. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी
५. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे
६. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह
७. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर
८. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे
९. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर
१०. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे
११. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा
१२. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल
१३. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव
१४. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा
१५. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे
१६. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा
१७. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी
१८. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना
१९. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम
२०. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले
२१. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल
२२. वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर
२३. वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी
२४. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर
२५. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड
२६. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह
२७. वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी
२८. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव
२९. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक
३०. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे
३१. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत
३२. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे
३३. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर
३४. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला
३५. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत
३६. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे
३७. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर
३८. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे
३९. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती
४०. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे
४१. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या
४२. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग
४३. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार
४४. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील
४५. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा
४६. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव
४७. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत
४८. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते
४९. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन
५०. वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ
५१. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे
५२. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
५३. वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर
५४. वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया
५५. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा
५६. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई
५७. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
५८. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत
५९. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे
६०. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील
६१. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले
६२. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर
६३. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप
६४. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित
६५. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर
६६. वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर
