TRENDING:

BMC Election OBC Ward : मुंबई महापालिकेसाठी ओबीसींसाठी कोणत्या जागा राखीव, तुमच्या वॉर्डातील स्थिती काय?

Last Updated:

BMC Election Reservation OBC : आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेत २२७ जागांपैकी ७४ जागा हा खुल्या गटासाठी असणार आहेत. ओबीसींसाठीच्या आरक्षित जागा जाहीर झाल्या आहेत.
मुंबई महापालिकेसाठी ओबीसींसाठी कोणत्या जागा राखीव, तुमच्या वॉर्डातील स्थिती काय?
मुंबई महापालिकेसाठी ओबीसींसाठी कोणत्या जागा राखीव, तुमच्या वॉर्डातील स्थिती काय?
advertisement

सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आज मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे.

>> मुंबई महापालिकेसाठी असं आहे आरक्षण

एकूण सदस्यसंख्या 227

महिलांसाठी राखीव  114

अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15  (महिला 8)

advertisement

अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक

ओबीसी राखीव 61 (महिला 31)

सर्वसाधारण वॉर्ड 149 (महिला राखीव 74)

>> मुंबई महापालिकेतील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा

वॉर्ड क्रमांक - ७२

वॉर्ड क्रमांक - ४६

वॉर्ड क्रमांक - २१६

वॉर्ड क्रमांक - ३२

वॉर्ड क्रमांक - ८२

वॉर्ड क्रमांक - ८५

वॉर्ड क्रमांक - ४९

advertisement

वॉर्ड क्रमांक - १७०

वॉर्ड क्रमांक - ९१

वॉर्ड क्रमांक - १९

वॉर्ड क्रमांक - ०६

वॉर्ड क्रमांक - ६९

वॉर्ड क्रमांक - १७६

वॉर्ड क्रमांक - १०

वॉर्ड क्रमांक - १९८

वॉर्ड क्रमांक - १९१

वॉर्ड क्रमांक - १०८

वॉर्ड क्रमांक - २१९

वॉर्ड क्रमांक - १२९

वॉर्ड क्रमांक - ११७

advertisement

वॉर्ड क्रमांक - १७१

वॉर्ड क्रमांक - ११३

वॉर्ड क्रमांक - ७०

वॉर्ड क्रमांक - १०५

वॉर्ड क्रमांक - १२

वॉर्ड क्रमांक - १९५

वॉर्ड क्रमांक - ५०

वॉर्ड क्रमांक - १३७

वॉर्ड क्रमांक - ०१

वॉर्ड क्रमांक - २२६

वॉर्ड क्रमांक - १३६

वॉर्ड क्रमांक - ०४

वॉर्ड क्रमांक - १८२

advertisement

वॉर्ड क्रमांक - ९५

वॉर्ड क्रमांक - २२२

वॉर्ड क्रमांक - ३३

वॉर्ड क्रमांक - १३८

वॉर्ड क्रमांक - २७

वॉर्ड क्रमांक - ४५

वॉर्ड क्रमांक - १८७

वॉर्ड क्रमांक - ८०

वॉर्ड क्रमांक - २२३

वॉर्ड क्रमांक - १५०

वॉर्ड क्रमांक - १३०

वॉर्ड क्रमांक - १५८

वॉर्ड क्रमांक - १६७

वॉर्ड क्रमांक - २०८

वॉर्ड क्रमांक - १३५

वॉर्ड क्रमांक - ८७

वॉर्ड क्रमांक - ११

वॉर्ड क्रमांक - १५३

वॉर्ड क्रमांक - १८

वॉर्ड क्रमांक - १३

वॉर्ड क्रमांक - १९३

वॉर्ड क्रमांक - ७६

वॉर्ड क्रमांक - ४१

वॉर्ड क्रमांक - १११

वॉर्ड क्रमांक - १२८

वॉर्ड क्रमांक - ५२

वॉर्ड क्रमांक - ६३

वॉर्ड क्रमांक - १००

>> ओबीसींसाठी आरक्षित वॉर्डमध्ये महिलांसाठी कोणत्या जागा राखीव?

वॉर्ड क्रमांक - ५२

वॉर्ड क्रमांक - ४६

वॉर्ड क्रमांक - १५८

वॉर्ड क्रमांक - १५०

वॉर्ड क्रमांक - ३३

वॉर्ड क्रमांक - ०६

वॉर्ड क्रमांक - १२

वॉर्ड क्रमांक - १६७

वॉर्ड क्रमांक - ११७

वॉर्ड क्रमांक - १०८

वॉर्ड क्रमांक - १२८

वॉर्ड क्रमांक - ८०

वॉर्ड क्रमांक - १००

वॉर्ड क्रमांक - १९

वॉर्ड क्रमांक - ८२

वॉर्ड क्रमांक - ४९

वॉर्ड क्रमांक - ११

वॉर्ड क्रमांक - १७६

वॉर्ड क्रमांक - २१६

वॉर्ड क्रमांक - १९१

वॉर्ड क्रमांक - १७०

वॉर्ड क्रमांक - १३

वॉर्ड क्रमांक - १०५

वॉर्ड क्रमांक - १९८

वॉर्ड क्रमांक - ७२

वॉर्ड क्रमांक - १५३

वॉर्ड क्रमांक - १२९

वॉर्ड क्रमांक - १८

वॉर्ड क्रमांक - ०१

वॉर्ड क्रमांक - ३२

वॉर्ड क्रमांक - २७

इतर संबंधित बातमी:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा रखरखीत होतीये? हे 5 उपाय, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
सर्व पहा

BMC Election Reservation: मुंबई महापालिकेसाठीची सोडत जाहीर, अनुसूचित जाती, अजासाठी कोणते वॉर्ड राखीव? पाहा यादी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election OBC Ward : मुंबई महापालिकेसाठी ओबीसींसाठी कोणत्या जागा राखीव, तुमच्या वॉर्डातील स्थिती काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल