मुंबईकरांनी 2 लाख 65 हजार सूचना दिल्या होत्या. त्या आधारे हा जाहीरनामा तयार केला असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले. महायुतीच्या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांपासून, आरोग्य, शिक्षण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर आश्वासन देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मागील साडेतीन वर्षात आम्ही मुंबईसाठी अनेक कामे केली. मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. त्यादृष्टीने आम्ही हा जाहीरनामा तयार केलाय. मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
>> महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंबईसाठी काय?
> ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे डांबरी आणि ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते काँक्रीटचे करणार, ९ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यावर युटीलिटी डक्ट तयार करणार, जेणेकरून रस्ता खोदणार नाही.
> रस्त्यावरील खड्डे खणण्यात येऊ नये यासाठी १७ सेवांसाठी युटिलिटी टनेल तयार करण्यात येणार आहे.
> ठाणे-बोरिवली अंडरग्राउंड मार्ग, बोरिवली-ठाणे हे अवघ्या १०-१५ मिनिटांवर येईल
> पात्र फेरिवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन करण्यात येणार, इतर ठिकाणे ना फेरीवाला क्षेत्र तयार करणार
> महिलांसाठी बेस्टच्या तिकिट दरात ५० टक्के सवलत
> लघुउद्योगांना बिनव्याजी ५ लाखांचे कर्ज
> कोळी बांधवांना विश्वासात घेऊन विकास कामे होणार
> शहरातील पार्किंग क्षमता वाढवण्यासाठी भुयारी आणि जमिनीवरील पार्किंग निर्मिती करणार
> मुंबईसाठी २४ तास पाणी देणार, मुंबईची पाणी साठा क्षमता वाढवणार
> प्रत्येक झोनमध्ये फ्लो मीटर बसवणार आणि समान पाणी वितरण होईल
> टँकर माफीया मुक्त मुंबई करणार
> पावसाचे पाणी साठवणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सवलत
> मुंबईतील पाणी निचरा प्रणाली सुधरणार
> महापालिकेच्या शाळेत एआय लॅब्स तयार करणार
> कोळीवाडे गावठाणांसाठी विशेष योजना आणून पुनर्विकासाचा मार्ग खुला करणार तसेच COD बाधीत करणार
> पुनर्विकासाला यालाचा समूह विकासात मुंबई फलीली योजना जलदगतीने राबविणार
> गोराई/मनोरी गावांचा विकास आराखतयार करणार
> SRA लैजाऊटमध्ये नागरिक सुविधांसाठी नगरीवकांच्या निधीचा वापर करणार
> झोपडपट्टीचा सुनियोजित व सर्वांगीण विकास करून अनेक सोयी सुविधा layout मध्ये उपलब्ध करणार शासनाने पहिल्या राज्यात १७ प्रकल्पांना मंजुरी दिली असून पुढील टप्यात अधिक प्रकल्प समाविष्ट केले जातील
> प्रकल्पबाधितांसाठी घरे उपलब्ध करून देणार
> २० हजार इमारतींचे विविध कारणांमुळे रखतलेले भौगवटा
> प्रमाणपत्र (OC) तात्काल वितरित करणार
> मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांतील टेसमेंट इमारतीसाठी
> शास्वत बांधकाम तत्त्वांचा अवलंब करून इमाLiving Forests विकसित करणान्या २० मजल्यांपेक्षा उप
> पुनर्विकास घोरण तबितामार
> इमारतींना विशेष सवलती देणार
> सफाई कामगारांना हक्काचे घर देणार
> मुंबईतील जुनी जीर्ण आणि धोकादायक इमारतीता स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून नवे जीवन देणार. मुंबई पोलिसांच्या जुन्या, जीर्ण आणि अपुरे यांच्या पुनर्विकामाला प्रराधान्य देणार
> रकान्यानांसाठी प्रभावी वापर करून पूर्ण वामनेयामाठी तरतूद
> शासकीय व निमशासकीय कर्मचारीमा कर्मचायांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवणार
> गावठाण व कोळीवाडातील सर्व मुंबईमा महायुती सरकारच्या माध्यमातून तियमित करण्यात
> मुंबईकरांच्या 'बेस्ट' त्ला World's Best करणार
> २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील सर्व बसेस पूर्णधनो इलेक्ट्रिक (EV) करून प्रदूषणमुक्त प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करणार
> प्रवाशांची गर्दी कभी करण्याची ताफ्यातील बसेसची संख्या
> बेस्ट बस प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणार
> सर्व बसमध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध करणार बेस्ट आर्थिक नियोजन व डिजिटल जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न याने नियोजन करण्यासाठी वा तज्ज्ञांचे अभ्यास मंडळ स्थापन करण्यात येईल.
> सर्व पात्र फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना त्वरित 'विक्रेता प्रमाणपत्र' (Vending Certificates) आणि ओळखपत्र देणार
> पावसाचे पाणी साठवणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात सवलत
> मुंबईतील पाणी निचरा प्रणाली सुधरणार
> महापालिकेच्या शाळेत एआय लॅब्स तयार करणार
> मुंबईत गोराई येथे समुद्र निःक्षारीकरण प्रकल्प उभा करून समुद्राचे पाणी गोड करून मुंबईकरांसाठी उपलब्ध करणार
> दहिसर, पोईसर आणि मिठी नदींसाठी कायापालट धोरण, नदीकाठ विकास प्रकल्प राबवण्यात येणार
> रुग्णालयांचे आधुनिकीकरण: महापालिकेच्या रुग्णालयांचा दर्जा एम्स (AIIMS) च्या धरतीवर सुधारणार, प्रतीक प्रशासकीय वोर्डमध्ये ग्राद्यलिसिस सेंटर आणि केमोथेरपी सेंटर उभे करणार
> मोफत तपासणीः ६० वर्षांवरील सर्व वरिष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासनी (Ful body checkup) उपाय करून देणार,
> मुंबईकर हेल्थ कार्ड: प्रत्येक नागरिकाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करून उपचारांची प्रक्रिया वेगवान करणार
> अद्ययावत आपला दवाखानाः ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार मोफत देणारी केंद्रे उभारणार
> मोफत सक्रीनिंग शिबिरे मधुमेह (Diabetes), रक्तदाब (स) आणि कर्क (Cancer) यांची मोफत तपासणी करण्यासाठी दर महिन्याला प्रत्येक प्रभागात फिरते दवाखाने असतील अशी योजना बनवणार करून देणार
