TRENDING:

Mahapalika Elections : महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!

Last Updated:

महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठीचं मतदान गुरूवारी पार पडलं, यानंतर आता सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठीचं मतदान गुरूवारी पार पडलं, यानंतर आता सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. पण त्याआधीच भाजप-शिवसेना महायुतीची घोडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी काही महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!
महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!
advertisement

कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचे सर्वाधिक 21 उमेदवार विजयी झाले आहेत, तर जळगावमध्ये 12 आणि भिवंडीमध्ये 7 उमेदवार बिनविरोध आलेत. निवडणूक आयोगाने या निकालांची अधिकृत घोषणा केली नसली, तरी या उमेदवारांच्या विरोधात कोणत्याच राजकीय पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता, त्यामुळे या सगळ्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

विजयी उमेदवारांची यादी

जिल्हा/शहर वॉर्ड / प्रभाग क्र. उमेदवाराचे नाव पक्ष
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 रमेश म्हात्रे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 विश्वनाथ राणे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. रेश्मा निचल शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. राजन मराठे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 वृषाली जोशी शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 24 (ब) ज्योती पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 अ रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.26 अ मुकंद तथा विशू पेडणेकर भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 27 ड महेश पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 19 क साई शेलार भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 अ दिपेश म्हात्रे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 ड जयेश म्हात्रे- भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 23 क हर्षदा भोईर भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र.19 ब डॉ.सुनिता पाटील भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 19 अ पूजा म्हात्रे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 30 अ रविना माळी भाजप
कल्याण डोंबिवली पॅनेल 27 (अ) मंदा पाटील भाजप
कल्याण डोंबिवली पॅनेल 28 (अ) हर्षल मोरे शिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 18 रेखा चौधरी भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 26-क आसावरी नवरे भाजप
कल्याण डोंबिवली प्रभाग क्र. 26 ब रंजना पेणकर भाजप
ठाणे प्रभाग क्र. 14 ड शितल ढमाले शिवसेना (शिंदे)
ठाणे प्रभाग क्र. 17 ब राम रेपाळे शिवसेना (शिंदे)
ठाणे प्रभाग क्र. 18 क जयश्री फाटक शिवसेना (शिंदे)
ठाणे प्रभाग क्र. 17 अ एकता भोईर शिवसेना (शिंदे)
ठाणे प्रभाग क्र.5 अ सुलेखा चव्हाण शिवसेना (शिंदे)
भिवंडी प्रभाग क्र.18 अ अश्विनी सन्नी फुटाणकर भाजप
भिवंडी प्रभाग क्र.18 ब दीपा दीपक मढवी भाजप
भिवंडी प्रभाग क्र.18 क अबूसूद अशफाक अहमद शेख भाजप
भिवंडी प्रभाग क्र. 16 अ परेश ( राजू ) चौघुले भाजप
भिवंडी प्रभाग क्र.23 ब भारती हनुमान चौधरी भाजप
भिवंडी वॉर्ड क्र. 17 (ब) सुमीत पाटील भाजप
पनवेल प्रभाग क्र. 18 (ब) नितीन पाटील भाजप
जळगाव प्रभाग क्र. 9 अ मनोज चौधरी शिवसेना (शिंदे)
जळगाव प्रभाग क्र. ९ ब प्रतिभा देशमुख शिवसेना (शिंदे)
जळगाव प्रभाग क्र. 12 ब उज्वला बेंडाळे भााजप
जळगाव प्रभाग क्र. 7 विशाल भोळे भााजप
जळगाव प्रभाग क्र. 16 अ विरेंद्र खडके भााजप
जळगाव प्रभाग क्र. 7 अ दीपमाला काळे भााजप
जळगाव प्रभाग क्र. 13 क वैशाली पाटील भााजप
जळगाव प्रभाग क्र. 7 ब अंकिता पाटील भााजप
जळगाव प्रभाग क्र. 2 अ सागर सोनवणे शिवसेना (शिंदे)
जळगाव प्रभाग क्र. 19 अ रेखा पाटील शिवसेना (शिंदे)
जळगाव प्रभाग क्र. 19 ब विक्रम सोनवणे शिवसेना (शिंदे)
जळगाव प्रभाग क्र. 18 अ गौरव सोनवणे शिवसेना (शिंदे)
अहिल्यानगर प्रभाग क्रमांक ११ कुमारसिंह वाकळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अहिल्यानगर प्रभाग क्रमांक १४ प्रकाश भागानगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
धुळे प्रभाग क्रमांक 17 ब सुरेखा उगले भाजप
धुळे प्रभाग क्रमांक 1 अ उज्ज्वला भोसले भाजप
धुळे प्रभाग क्र. 6 ब ज्योत्स्ना पाटील भाजप
पुणे प्रभाग क्र. 35 ड श्रीकांत जगताप भाजप
पुणे प्रभाग क्र. 35 मंजुषा नागपुरे भाजप
पिंपरी-चिंचवड प्रभाग क्र. 10 ब सुप्रिया चांदगुडे भाजप
पनवेल प्रभाग क्र. नितीन पाटील भाजप
पनवेल प्रभाग क्र. रुचिता लोंढे भाजप
पनवेल प्रभाग क्र. अजय बहिरा भाजप
पनवेल प्रभाग क्र. दर्शना भोईर भाजप
पनवेल प्रभाग क्र. प्रियंका कांडपिळे भाजप
पनवेल प्रभाग क्र. ममता प्रितम म्हात्रे भाजप
पनवेल प्रभाग क्र. स्नेहल ढमाले भाजप

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

भाजप आणि शिवसेनेशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवारही बिनविरोध निवडून आला आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा पहिला कल हाती यायच्या आधीच महायुतीने त्यांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahapalika Elections : महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल