उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Jalna Mahapalika Results : जालन्याच्या १६ प्रभागातील ६५ जागांसाठी निवडणूक झाली. निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाने ४१ पेक्षा अधिक जागा जिंकल्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Kolhapur Election Result: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेस सत्तेबाहेर राहिली असून, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राजकीय गणित बदलत भाजपने शिवसेनेसह केलेल्या रणनीतीमुळे कोल्हापुरात सत्तेचा खेळ पूर्णपणे फिरला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एकूण जागा – 128
भाजप – 83
शिवसेना – 7
राष्ट्रवादी – 37
काँग्रेस – 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 00
राष्ट्रवादी (शरद पवार) – 00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) – 01
पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा पराभव
राजीव पाटलांनी ठाकूरांचा गेम केला, भाजप उमेदवार जिंकून आणला,बविआला मोठा झटका
आंदेकर विरुद्ध धंगेकर यांच्यात काटे की टक्कर
प्रभाग २३ मधे सोनाली आंदेकर वि प्रतिभा धंगेकर यांच्यात सामना
तिसऱ्या फेरी अखेर प्रतिभा धंगेकर केवळ २३ मतानी आघाडीवर
धंगेकर विरुद्ध आंदेकर काटे की टक्कर
एमआयएमची पहिल्यांदाच एन्ट्री, मतमोजणीवेळी गुलालातून तणाव
महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा जिंकत बहुमत सिद्ध केलं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमने खाते उघडत दोन जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, मतमोजणीदरम्यान गुलाल उधळणीमुळे वातावरण तणावपूर्ण झालं असून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे.
उल्हासनगरमध्ये एका दशकानंतर निवडणूक पार पडली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप ही स्वबळावर लढत असून नगरपालिकेवर कुणाचा झेंडा लागणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ulhasnagar List: उल्हासनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर, कोणत्या वॉर्डातून कोण?
दक्षिण मुंबईत काँग्रेस पक्षाचा आणखी एक विजय
प्रभाग क्रमांक 223 मधून ज्ञानराज निकम विजयी
एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार प्रिया पाटील यांचा पराभव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना फोन लावला. त्यांचं अभिनंदनही केलं आणि कुठे आहे सध्या असं विचारून चौकशीही केली आहे.
अभिनंदन तुमचं, तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळालेलं यश आहे ते फार मोलाचं आहे. तो विजय नेत्रदीपक आहे तुमचं मनापासून अभिनंदन! आता तुम्ही कुठेय सध्या प्रदेश भाजपला आहे ना? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. त्यानंतर थोड्यावेळा तिथे भेटू असंही म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा मुरलीधर मोहोळांना फोन .. पुण्यातल्या विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी केला फोन
मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना फोन विजयाच्या शुभेच्छा दिल्या
महापालिका नाव – कोल्हापूर विजयी निकाल
BJP – 20
SHIVSENA – 14
NCP – 03
CONGRES – 31
SHIVSENA UBT – 01
NCP SP -0
MNS – 0
OTHERS -1
70/ 81.
प्रभाग क्रमांक 169 मध्ये मंगेश कुडाळकर यांना मोठा धक्का. लेकाचा पराभव! जय कुडाळकर पराभूत. ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर यांचा विजय.
वॉर्ड 169
जय मंगेश कुडाळकर : शिवसेना
7051
चंदन पाटेकर – काँग्रेस
692
प्रविणा मोराजकर – UBT
8021
अकबर खान – SP
145
स्वप्नील जवळगेकर – VBA
1337



