advertisement

BBM 6 : आरबी काय करतोय? आधी तन्वीला घट्ट धरलं, नंतर जमिनीवर पाडलं अन्...; गेम खेळताना राकेशचं नको तेच कृत्य

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात एकमेकांना भाऊ-बहीण मानणाऱ्या राकेश आणि तन्वीमध्ये टास्कदरम्यान जबरदस्त राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
1/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात दररोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. आता एका टास्कदरम्यान राकेशने तन्वीसोबत असं काही केलं आहे, आरबी काय करतोय? असा सवाल नेटिझन्सनी केला आहे.

2/7
डेंजर कीपासून वाचण्याचा हा टास्क, ज्यात सदस्यांची धडपड सुरू आहे. प्रोमोत पाहू शकता फ्रिजमध्ये ठेवल्या जाणाऱ्या सामानांचे स्टिकर्स आहेत. हे स्टिकर्स फ्रिजमध्ये अरेंज करण्याचा हा टास्क आहे.

3/7
टास्कवेळी राकेश तन्वीला अडवताना दिसतो. तो आधी तिला घट्ट धरून ठेवतो, नंतर तिला जमिनीवर पाडतो आणि तिच्या पोटावरच तो बसतो.

4/7
तन्वी सोड ना आरबी, हेल्दी गेम खेळ असं म्हणते. पण राकेश काही तिचं ऐकताना दिसत नाही. तो तिच्यावर तसाच बसून राहतो.

5/7
शेवटी तन्वी भडकलेली दिसते. ती रागाच्या भरात अकलेचा कांदा, नासका कांदा असे शब्द बोलताना दिसते. तर राकेश मधेच चूप, गप्प बस आता असं बोलताना दिसतो.

6/7
तन्वीचं असं बोलणं ऐकल्यानंतर अनेकांनी तिची तुलना रुचिताशी केली आहे. तसंच तन्वी हे जे काही बोलली ती आरबीला नाही तर विशालला बोलली असं अनेक युझर्सनी म्हटलं आहे.

7/7
आता तन्वी आणि राकेश यांच्यात नेमकं काय झालं, तन्वी नेमकं कुणाला बोलली हे संपूर्ण एपिसोडमध्येच समजेल. पण राकेशचं तन्वीसोबतचं असं वागणं अनेकांना पटलेलं नाही.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement