advertisement

Parbhani Winning Candidates: परभणी महानगरपालिकेतील नवे नगरसेवक, सर्व प्रभागातील विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

Parbhani election Result: परभणी महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी...

News18
News18
परभणी: महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या 16 प्रभागांचे निकाल हाती आले असून, यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 69 जागांपैकी 26 जागांवर विजय मिळवत ठाकरे गटाने आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस पाहायला मिळत आहे.
advertisement
राजकीय विश्लेषण: कोणाचे पारडे जड?
ठाकरे गटाचा 'क्लीन स्वीप': प्रभाग 2, 3, 8 आणि 12 मध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाने सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. विशेषतः अल्पसंख्याक बहुल आणि मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये 'मशाल' जोरात धगधगली आहे.
advertisement
भाजपची ठराविक प्रभागांत पकड: भाजपने प्रभाग 5 मध्ये 4-0 असा विजय मिळवून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. प्रभाग 15 मध्येही 3 जागा जिंकून भाजपने आपली ताकद कायम राखली असली, तरी इतर प्रभागांत त्यांना संमिश्र यश मिळाले आहे.
advertisement
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झुंज: काँग्रेसने प्रभाग 11 मध्ये पूर्ण यश मिळवले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग 6 मध्ये 4-0 ने बाजी मारली आहे. दोन्ही काँग्रेसने आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अपक्षांची एन्ट्री: प्रभाग 13 मध्ये अपक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या आघाड्यांना धक्का देत 3 जागा खिशात घातल्या आहेत.
advertisement
परभणी महानगरपालिकेतील विजयी उमेदवार यादी (Nashik Winning Candidates)
प्रभाग क्र.विजयी उमेदवाराचे नावपक्ष
गणेश सुरेशराव देशमुखकाँग्रेस
खिल्लारे तिरुमला मुकुंदभाजप
वैशाली दत्तात्रय दैठणकरभाजप
व्यंकट लक्ष्मणराव डहाळेशिवसेना (उबाठा)
बागवान मो. सुफियान मो. इब्राहिमशिवसेना (उबाठा)
शेख हुसेना बानो शेख हबीबशिवसेना (उबाठा)
बरीरा उम्मे रोमन डॉ. मो. वरकतुल्लाहशिवसेना (उबाठा)
रईस खान सरफराज खानशिवसेना (उबाठा)
सायेरा बेगम अलिमुद्दीनशिवसेना (उबाठा)
नौशीन फातिमा मो. अलीम कुरेशीशिवसेना (उबाठा)
मिलिंद श्रीराम घागरमाळेशिवसेना (उबाठा)
शरफूद्दीन सिद्दीकी इफ्तेखारुद्दीनशिवसेना (उबाठा)
देशमुख अक्षय दिलीपरावराष्ट्रवादी काँग्रेस
जुकटे स्वप्ना व्यंकटेशभाजप
बुधवंत विश्वजित मनोहरभाजप
सरोदे प्रतिभा अतुलशिवसेना (उबाठा)
टाक गणेश नंदकुमारभाजप
गिरीजा शंकर अजयगावकरभाजप
वरपुडकर मीना सुरेशरावभाजप
झांबड रितेश कांतीलालभाजप
आकाश लहाने गोविंदरावराष्ट्रवादी काँग्रेस
नाजेमा बेगम शेख अ. रहीमराष्ट्रवादी काँग्रेस
तबसुम वसिम शेखराष्ट्रवादी काँग्रेस
अब्दुल कलीम अहेमद अब्दुल रहीमराष्ट्रवादी काँग्रेस
फातिमा बेगम अब्दुल मुस्ताककाँग्रेस
गुलमीर खान कलंदर खानकाँग्रेस
सुनील जनार्धन देशमुखकाँग्रेस
रजिया बेगम म. इनुसअपक्ष
सबाह आफरीन अन्सारी मो. अब्दुल साजिदशिवसेना (उबाठा)
साबिहा बेगम हसन बजहावशिवसेना (उबाठा)
सय्यद इकबाल सय्यद खाजाशिवसेना (उबाठा)
सय्यद समी सय्यद साहेबजानशिवसेना (उबाठा)
वाघमारे भगवान नारायणकाँग्रेस
जाधव आशिवीनी अमोलकाँग्रेस
पाष्टे शुभांगी शुभमशिवसेना (उबाठा)
ठाकूर दिलीपसिंग प्रतापसिंगशिवसेना (उबाठा)
१०बुलबुले बायनाबाई शंकररावराष्ट्रवादी काँग्रेस
समाले अर्जुन सुभाषरावराष्ट्रवादी काँग्रेस
जामकर विजयराव साहेबराष्ट्रवादी काँग्रेस
निर्मला बाळासाहेब वाघमारेभाजप
११शमशाद बेगम सय्यद इलाहीकाँग्रेस
जकीराबेगमकाँग्रेस
रुकसाना बेगम सय्यद अब्दुल हमीदकाँग्रेस
खान मुसद्दीक नरुल्ला खानकाँग्रेस
१२राजेश शंकरराव रण खांबेशिवसेना (उबाठा)
तांबोळी जाहेदा परवीनशिवसेना (उबाठा)
राजापुरे प्राप्ती विकासशिवसेना (उबाठा)
अर्जुन संतोष गुज्जरशिवसेना (उबाठा)
१३शादमा कौसर शेख जमीनराष्ट्रवादी काँग्रेस
मिलिंद रामभाऊ बामणीकरअपक्ष
जमीला बेगम सय्यद मुज्जमीलअपक्ष
गंगाळे सागर रंजितअपक्ष
१४समरीन बेगम मोहसीन खानकाँग्रेस
इनामदार नदीम अहेमदकाँग्रेस
शफिसा बेगम जल्लालुद्दीनराष्ट्रवादी काँग्रेस
अखिल तरन्नुम अखिलराष्ट्रवादी काँग्रेस
१५थोरात सुशीला जिजाजीभाजप
अद्वैत चंद्रकांत सांगळेभाजप
डॉ. केदार खटिंगभाजप
भालेराव सुलोचना नामदेवरावशिवसेना (उबाठा)
अबोली अनिल कांबळेशिवसेना (उबाठा)
१६अवचार उषा नारायणशिवसेना (उबाठा)
खोबे शाम वैजनाथरावशिवसेना (उबाठा)
शेख रईस हबीबशिवसेना (उबाठा)
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani Winning Candidates: परभणी महानगरपालिकेतील नवे नगरसेवक, सर्व प्रभागातील विजयी उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement