केदार धनंजय घाडगे (वय १९ वर्षे) असे जीवन संपविलेल्या तरुणाचे नाव आहे. महाविद्यालयातच गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील केदार घाडगे गेल्या दोन वर्षापासून सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिक्षण घेत होता.
केदारच्या आत्महत्येचे कारण अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी एकतर्फी प्रेम प्रकरणातून केदारने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. केदार हा अभ्यासात हुशार होता. पण मागील काही दिवसांपासून तो तणावात असल्याचीही माहिती आहे.
advertisement
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 5:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिंहगड कॉलेजमध्येच विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, एकतर्फी प्रेमातून होत्याचं नव्हतं झालं
