TRENDING:

Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?

Last Updated:

BMC Shiv Sena UBT MNS Alliance Candidate List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा मास्टर प्लॅन! शिवसेना (UBT), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या उमेदवारांची संपूर्ण प्रभागनिहाय यादी जाहीर. तुमच्या प्रभागात कोण कोणासमोर? पाहा सविस्तर माहिती

advertisement
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. जागा वाटपाचा घोळ, इच्छुकांची असलेली मोठी संख्या यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्याचे समोर आले होते.
ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
advertisement

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झाली आहे. या निवडणुकी ठाकरे बंधूंच्या युतीमधील उमेदवारांची यादी अखेर समोर आली आहे.

>> शिवसेना ठाकरे गट-मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवारांची यादी...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यानं करून दखवलं, पाळल्या 9 म्हशी, वर्षाला 8 लाखांचा नफा
सर्व पहा

प्रभाग क्र. प्रवर्ग - २०२५ उमेदवाराचे नाव पक्ष
1 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) फोरम परमार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2 सर्वसाधारण (महिला) धनश्री कोलगे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
3 सर्वसाधारण रोशनी (कोरे) गायकवाड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
4 नागरिकांचा मागासवर्ग इब्राहिम (राजु) मुल्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
5 सर्वसाधारण सुजाता पाटेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
6 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) संजना संजय वेंगुर्लेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
7 सर्वसाधारण सौरभ घोसाळकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
8 सर्वसाधारण (महिला) कस्तुरी रोहेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
9 सर्वसाधारण संजय भोसले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
10 नागरिकांचा मागासवर्ग विजय पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
11 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) कविता माने
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
12 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सारीका शशिकांत झोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
13 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आशावरी पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
14 सर्वसाधारण (महिला) पुजा माईणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
15 सर्वसाधारण (महिला) जयश्री बंगेरा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16 सर्वसाधारण (महिला) स्वाती बोरकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
17 सर्वसाधारण (महिला) आश्विनी सातघरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
18 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सदिच्छा मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
19 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) लिना गुडेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
20 सर्वसाधारण दिनेश साळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
21 सर्वसाधारण (महिला) सोनाली मिश्रा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
22 सर्वसाधारण आशिष पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
23 सर्वसाधारण किरण जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
24 सर्वसाधारण (महिला) मुक्ता भ्रासदिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
25 सर्वसाधारण माधुरी भोईर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26 अनुसूचित जाती धमेंद्र काळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
27 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आशा चांदर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
28 सर्वसाधारण (महिला) प्राजक्ता कोकणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29 सर्वसाधारण सचिन पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
30 सर्वसाधारण दिवाकर पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
31 सर्वसाधारण (महिला) ज्योती मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
32 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) गिता भंडारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सारिका पारटे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34 सर्वसाधारण विकास दशपुते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
35 सर्वसाधारण दिपक मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36 सर्वसाधारण प्रशांत महाडीक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
37 सर्वसाधारण (महिला) योगिता कदम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
38 सर्वसाधारण (महिला) सुरेखा लोके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
39 सर्वसाधारण (महिला) पुष्पा कळंबे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
40 सर्वसाधारण तुळशिराम शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
41 नागरिकांचा मागासवर्ग सुहास वाडकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
42 सर्वसाधारण (महिला) प्रणिता निकम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
43 सर्वसाधारण अजित रावराणे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
44 सर्वसाधारण (महिला) साईली सकपाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
45 नागरिकांचा मागासवर्ग निरव बारोट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
46 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) स्नेहिता डेहलीकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
447 सर्वसाधारण गणेश शंकर गुरव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
48 सर्वसाधारण गणेश शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
49 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) संगीता सुतार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
50 नागरिकांचा मागासवर्ग तन्वी राव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
51 सर्वसाधारण (महिला) आरती चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
52 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सुप्रिया गाढवे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
53 अनुसूचित जमाती जितेंद्र वळवी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
54 सर्वसाधारण अंकीत प्रभू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
55 सर्वसाधारण शैलेश मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
56 सर्वसाधारण (महिला) लक्ष्मी भाटीया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
57 सर्वसाधारण रोहन शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
58 सर्वसाधारण विरेंद्र जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
59 सर्वसाधारण यशोधर फणसे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
60 सर्वसाधारण (महिला) मेघना विशाल माने
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
61 सर्वसाधारण (महिला) सेजल दयानंद सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
62 सर्वसाधारण झीशान चंगेज मुलतानी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
63 नागरिकांचा मागासवर्ग देवेंद्र (बाळा) आंबेरकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
64 सर्वसाधारण (महिला) सबा हारुन रशिद खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
65 सर्वसाधारण प्रसाद आयरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
66 सर्वसाधारण (महिला) सनाह मो. ईसा खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
67 सर्वसाधारण कुशल धुरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
68 सर्वसाधारण संदेश देसाई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
69 नागरिकांचा मागासवर्ग योगेश गोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
70 नागरिकांचा मागासवर्ग प्रसाद नागावकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
71 सर्वसाधारण (महिला) श्रद्धा प्रभू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
72 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) मनिषा मनोहर पांचाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
73 सर्वसाधारण (महिला) लोना रावत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
74 सर्वसाधारण (महिला) विद्या आर्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
75 सर्वसाधारण प्रमोद सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
76 नागरिकांचा मागासवर्ग स्नेहा भाटकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
77 सर्वसाधारण (महिला) शिवानी शैलेश परब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
78 सर्वसाधारण (महिला) रदबा देऊळकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
79 सर्वसाधारण (महिला) मानसी जुवाटकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
80 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) एकता चौधरी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
81 सर्वसाधारण (महिला) मोहिनी धामणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
82 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) पायल संदिप नाईक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
83 सर्वसाधारण (महिला) सोनाली साबे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
84 सर्वसाधारण (महिला) रुपाली दळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
85 नागरिकांचा मागासवर्ग चेतन बेलकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
86 सर्वसाधारण डायस जॉर्ज
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
87 नागरिकांचा मागासवर्ग पुजा महाडेश्वर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
88 सर्वसाधारण (महिला) श्रवरी परब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
89 सर्वसाधारण गितेश राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
90 सर्वसाधारण मसूद अन्सारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
91 नागरिकांचा मागासवर्ग कृष्णा म्हाडगुत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
92 सर्वसाधारण अरुण कांबळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
93 अनुसूचित जाती रोहिणी कांबळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
94 सर्वसाधारण (महिला) प्रज्ञा भुतकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
95 नागरिकांचा मागासवर्ग हरी शास्त्री
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
96 सर्वसाधारण (महिला) सना खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
97 सर्वसाधारण (महिला) ममता स्वप्नील चव्हाण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
98 सर्वसाधारण दिप्ती काते
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
99 सर्वसाधारण चिंतामणी निवाते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
100 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) साधना वरसकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
101 सर्वसाधारण (महिला) अक्षता टंडन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
102 सर्वसाधारण आनंद हजारे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
103 सर्वसाधारण (महिला) दिप्ती पांचाळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
104 सर्वसाधारण राजेश चव्हाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
105 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) अर्चना चौरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
106 सर्वसाधारण सत्यवान दळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
107 सर्वसाधारण भरत दनानी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
108 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) शुभांगी केणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
109 सर्वसाधारण सुरेश शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
110 सर्वसाधारण (महिला) हरिनाक्षी चिराथ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
111 नागरिकांचा मागासवर्ग दीपक सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
112 सर्वसाधारण (महिला) मंजु जायस्वाल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
113 नागरिकांचा मागासवर्ग दिपमाला बडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
114 सर्वसाधारण (महिला) राजोल पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
115 सर्वसाधारण (महिला) ज्योती राजभोज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
116 सर्वसाधारण (महिला) श्रद्धा उतेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
117 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) श्वेता पावसकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
118 अनुसूचित जाती (महिला) सुनीता जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
119 सर्वसाधारण विश्वजीत ढोलम
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
120 सर्वसाधारण विश्वास शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
121 अनुसूचित जमाती (महिला) प्रियदर्शनी ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
122 सर्वसाधारण निलेश साळुंखे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
123 सर्वसाधारण सुनील मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
124 सर्वसाधारण (महिला) सकीना शेख
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
125 सर्वसाधारण सतीश पवार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
126 सर्वसाधारण (महिला) शिल्पा भोसले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
127 सर्वसाधारण (महिला) स्वरुपा पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
128 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सई शिर्के
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
129 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) विजया गिते
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
130 नागरिकांचा मागासवर्ग आनंद कोठावदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
131 सर्वसाधारण (महिला) वृषाली चावक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
132 सर्वसाधारण (महिला) क्रांती मोहिते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
133 अनुसूचित जाती (महिला) भाग्यश्री कदम
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
134 सर्वसाधारण (महिला) शमीम बानू खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
135 नागरिकांचा मागासवर्ग समीक्षा सक्रे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
136 नागरिकांचा मागासवर्ग नरेश पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
137 नागरिकांचा मागासवर्ग महादेव आंबेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
138 नागरिकांचा मागासवर्ग अर्जुन शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
139 सर्वसाधारण (महिला) शिरोमणी जगली
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
140 अनुसूचित जाती संजय कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
141 अनुसूचित जाती विठ्ठल लोकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
142 सर्वसाधारण (महिला) सुनंदा लोकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
143 सर्वसाधारण (महिला) प्रांजल राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
144 सर्वसाधारण निमिष भोसले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
145 सर्वसाधारण अरुण हुले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
146 अनुसूचित जाती राजेश पुरभे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
147 अनुसूचित जाती (महिला) जयश्री शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
148 सर्वसाधारण प्रमोद शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
149 सर्वसाधारण अविनाश मयेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
150 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सविता थोरवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
151 अनुसूचित जाती (महिला) सानिया थोरात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
152 अनुसूचित जाती सुदांशु दुनबळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
153 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) मीनाक्षी पाटणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
154 सर्वसाधारण शेखर चव्हाण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
155 अनुसूचित जाती (महिला) स्नेहल शिवकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
156 सर्वसाधारण (महिला) संजना संतोष कासले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
157 सर्वसाधारण (महिला) डॉ. सारिका म्हास्के
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
158 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) चित्रा सांगळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
159 सर्वसाधारण श्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
160 सर्वसाधारण राजेंद्र पाखरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
161 सर्वसाधारण इरशाद नबी सय्यद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
162 सर्वसाधारण अण्णामलई आगाबरम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
163 सर्वसाधारण (महिला) संगिता सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
164 सर्वसाधारण साईनाथ साधू कटके
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
165 सर्वसाधारण अभिजित कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
166 सर्वसाधारण राजन खैरनार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
167 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) सुवर्णा मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
168 सर्वसाधारण सुधीर खातू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
169 सर्वसाधारण प्रविणा मोरजकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
170 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) रुही खानोलकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
171 नागरिकांचा मागासवर्ग राणी येरुणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
172 सर्वसाधारण (महिला) माधुरी भिसे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
173 सर्वसाधारण (महिला) प्रणिता वाघधरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
174 सर्वसाधारण (महिला) पद्मावती शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
175 सर्वसाधारण (महिला) अर्चना कासले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
176 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) हर्षदा पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
177 सर्वसाधारण (महिला) हेमाली भन्साली
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
178 सर्वसाधारण बजरंग देशमुख
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
179 सर्वसाधारण (महिला) दिपाली खेडेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
180 सर्वसाधारण (महिला) स्मिता गावकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
181 सर्वसाधारण अनिल कदम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
182 नागरिकांचा मागासवर्ग मिलिंद वैद्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
183 अनुसूचित जाती (महिला) पारुबाई कटके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
184 सर्वसाधारण (महिला) वर्षा वसंत नकाशे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
185 सर्वसाधारण जगदीश मक्कुनी थैवलपिल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
186 अनुसूचित जाती (महिला) अर्चना शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
187 नागरिकांचा मागासवर्ग जोसेफ कोळी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
188 सर्वसाधारण आरीफ शेख
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
189 अनुसूचित जाती (महिला) हर्षला मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
190 सर्वसाधारण वैशाली पाटणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
191 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) विशाखा राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
192 सर्वसाधारण यशवंत किल्लेदार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
193 नागरिकांचा मागासवर्ग हेमांगी वरळीकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
194 सर्वसाधारण निशिकांत शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
195 नागरिकांचा मागासवर्ग विजय भणगे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
196 सर्वसाधारण (महिला) पद्मजा चेंबूरकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
197 सर्वसाधारण (महिला) रचना साळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
198 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) अबोली खाड्ये
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
199 सर्वसाधारण (महिला) किशोरी पेडणेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
200 सर्वसाधारण उर्मिला पांचाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
201 सर्वसाधारण (महिला) रेखा कांबळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
202 सर्वसाधारण श्रद्धा जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
203 सर्वसाधारण (महिला) श्रद्धा पेडणेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
204 सर्वसाधारण ओमकार तावडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
205 सर्वसाधारण (महिला) सुप्रिया दळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
206 सर्वसाधारण सचिन पडवळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
207 सर्वसाधारण शलाका हरियाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
208 नागरिकांचा मागासवर्ग रमाकांत रहाटे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
209 सर्वसाधारण (महिला) हसीना माईणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
210 सर्वसाधारण सोनम जामसुतकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
211 सर्वसाधारण सुफीयान अन्सारी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
212 सर्वसाधारण (महिला) श्रावणी हळदणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
213 सर्वसाधारण (महिला) श्रध्दा सुर्वे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
214 सर्वसाधारण मुकेश भालेराव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
215 अनुसूचित जाती किरण बाळसराफ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
216 नागरिकांचा मागासवर्ग (महिला) राजश्री नागरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
217 सर्वसाधारण निलेश शिरधनकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
218 सर्वसाधारण (महिला) गीता अहिरेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
219 नागरिकांचा मागासवर्ग राजेंद्र गायकवाड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
220 सर्वसाधारण (महिला) संपदा मयेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
221 सर्वसाधारण अभिजीत गुरव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
222 नागरिकांचा मागासवर्ग संपत ठाकूर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
223 नागरिकांचा मागासवर्ग प्रशांत गांधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
224 सर्वसाधारण (महिला) सानिया शाह
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
225 सर्वसाधारण अजिंक्य धात्रक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
226 नागरिकांचा मागासवर्ग बबन महाडीक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
227 सर्वसाधारण (महिला) रेहाना गफूर शेख
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल