रायगड जिल्हा परिषदेत नोकरभरती, शेवटची तारीख आली जवळ; असं करा अर्ज
काय आहे वस्तू.
advertisement
या दुकानात लक्ष्मी पूजनाच्या साहित्यांपासून ते घर सजावटीसाठी लागणाऱ्या एकूण एक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होत आहे. तसेच यांच्याकडे पर्यावरण पुरक असे प्लास्टिक ना वापरता बनविलेले कंदील फक्त 120 रुपयापासून उपलब्ध आहे. तसेच नवीन प्रकाराचे बांधणीचे कंदील हाताने बनविलेले कंदील, रांगोळीचे साचे जे फक्त 5 रुपयापासून मिळत आहे. याच बरोबर मेड इन इंडिया लाइटिंग, मेणबत्त्या, रंगीत प्रकारचे दिवे, डिजिटल रंगोली, दराला लावल्या जाणारे तोरण माळा या सुद्धा एकदम होलसेल भावात उपलब्ध आहेत.
गूळ शुद्ध की अशुद्ध कसा ओळखायचा? या टिप्स करा फॉलो, लगेच येईल लक्षात
कुठे आहे यांचे दुकान
नाशिक मधील अशोकश स्तंभ परिसरातील वकील वाडीत छेडा रक्षाबंध या नावाने तुम्हाल यांचे हे दुकान उपलब्ध आहे. तसेच यांचे इंस्टाग्राम पेज देखिक छेडा रक्षाबंधन या नावाने उपलब्ध आहे ज्या ठिकानाहून तुम्ही अधिक माहिती मिळऊ शकणार आहात.